Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress priyanka chopra american singer nick jonas sangeet ceremony wedding ritual photos

Photos : असा रंगला प्रियांका-निकच्या लग्नाचा संगीत सोहळा…

December 2, 2018 19:32 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनास विवाहबंधनात अडकले.
    1/6

    बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनास विवाहबंधनात अडकले.

  • 2/6

    हिंदू पद्धतीने साजऱ्या झालेल्या विवाह सोहळ्याआधी झालेल्या संगीत कार्यक्रमात या दोघांचे हटके अंदाज पाहायला मिळाले.

  • प्रियांकाबरोबरच गायक असलेल्या निकनेही या सोहळ्यात गाणे गाऊन आणि नृत्य करुन उपस्थितांना खुश केले.
  • 3/6

    यावेळी प्रियांका आपल्या आईसोबत व्यासपीठावर नृत्य करताना दिसली.

  • 4/6

    अमेरिकन जावई निक भारतीय पेहरावात अतिशय रुबाबदार दिसत होता.

  • 5/6

    तर प्रियांकाही सिल्व्हर आणि गोल्डन रंगाच्या साडीत भाव खाऊन जात असल्याचे दिसत होते. यावेळी दोघांचे कुटुंबिय आणि जवळची मंडळी उपस्थित होती.

Web Title: Actress priyanka chopra american singer nick jonas sangeet ceremony wedding ritual photos

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.