मुलगी ही बापाची सगळ्यात लाडकी असते, हे आपण अनेकदा ऐकतो. लहानपणी आई किंवा वडिलांचं बोट पकडून मुलीने टाकलेलं पहिलं पाऊल ते अगदी लग्नानंतर उंबरठा ओलांडण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास प्रत्येक पालकासाठी महत्त्वाचा असतो. अर्थात लग्नानंतरही जबाबदारी संपत नाही. आज मुलांच्या खांद्यासोबत खांदा लावणारी मुलगी प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करत आहे. बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातही अशाच काही बाप-लेकींची जोडी प्रसिद्ध आहे. दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी 'कन्या दिवस' साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पाहुयात हे काही खास फोटो.. -
अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे व आदिनाथ कोठारे यांची मुलगी जिजा
-
सचिन तेंडुलकर व सारा तेंडुलकर
-
सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया
-
महेश मांजरेकर यांची मुलगी सई लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट
अलका कुबल-आठल्ये यांची मुलगी ईशानी व्यवसायाने पायलट आहे. -
सुश्मिताने दोन मुलींना दत्तक घेतलं. पंधरा वर्षांहून अधिक काळ झाला ती एकटी दोन्ही दत्तक घेतलेल्या मुलींचं संगोपन करत आहे. रिनी व अलिसाह अशी या दोघींची नावं आहेत.
निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले थत्ते -
अभिनेता कुणाल खेमू याची मुलगी इनाया नौमी
-
क्रिकेटर सुरेश रैनाची चिमुकली
-
सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली बाप-लेकीची जोडी.. धोनी-झिवा
-
आमिर खान व त्याची मुलगी इरा
-
मुलगी न्यासासोबत अजय देवगण
सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी महाराष्ट्रातील लातूर येथून निशाला दत्तक घेतलं. -
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा मुलगी जान्हवीसोबतचा फोटो
Daughter’s Day: ‘उंगली पकड़ के तूने, चलना सिखाया था ना’
‘कन्या दिवस’निमित्त पाहा सेलिब्रिटींचे हे काही खास फोटो..
Web Title: Daughters day special celebrity father daughter pictures ssv