-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या बाबतीत कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अनेक मोठ-मोठ्या कलाकारांना लाजवेल इतके फॅन फॉलोइंग मोदींकडे आहे. मोदींनी आजवर जगभरातील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी मोदींचे जंगी स्वागत केले गेले. दरम्यान तेथील संस्कृतीबाबत आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी काही वेळा पारंपरिक पोशाखही परिधान केले. आज आपण पारंपरिक पोशाखातले मोदींचे काही दिमाखदार फोटो पाहाणार आहोत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये नागालँडचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी हा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.
-
महाराष्ट्रात मोदींनी हे कपडे घातले होते.
-
मोदी हिमालयात गेले होते त्यावेळी त्यांनी हा पोशाख परिधान केला होता.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये लद्दाखचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी हा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.
-
गुजरातच्या दौऱ्यावर असताना मोदींनी हे कपडे घातले होते.
-
जानेवारीमध्ये मोदी अंदमान निकोबार बेटावर गेले होते त्यावेळी त्यांनी हा पोशाख परिधान केला होता.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन २०१९ मध्ये किर्गिजस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी हा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.
-
नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये रशियाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी हा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.
-
केरळच्या दौऱ्यावर असताना मोदींनी हे कपडे घातले होते.
पारंपरिक वेशभूषेतील नरेंद्र मोदी
Web Title: Narendra modi all the times traditional dress mppg