'हाऊसफुल ४' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकांवरील पडदे दूर सारण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक कलाकार अतरंगी अवतारात दिसून येत आहेत. अक्षय कुमार राजकुमार बाला आणि हॅरी अशा दोन भूमिका तो साकारणार आहे. रितेश देशमुख या चित्रपटात बांगडू आणि रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे बॉबी देओल धरमपुत्राची भूमिका साकारणार आहे क्रिती सेनॉन या चित्रपटात सितामगडची राजकुमारी मधू आणि लंडजनची किर्ती या दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे पूजा हेगडे राजकुमारी माला आणि पूजाची व्यक्तीरेखा साकारणार आहे क्रिती खरबंदा नेहा आणि राजकुमारी मीनाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
Photo : ‘हाऊसफुल ४’मधील कलाकारांचे अतरंगी अवतार
Web Title: Housefull 4 all characters posters have appeared different avatars ssj