Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. meenakshi seshadri then and now photos ssj

पाहा आता कशी दिसते बॉलिवूडची ‘दामिनी’

मिनाक्षीची मुख्य भूमिका असलेला ‘दामिनी’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता

November 16, 2019 10:22 IST
Follow Us
    • आपल्या सिनेकरिअरमध्ये ‘हीरो’, ‘घायल’, ‘दामिनी’, ‘घातक’, ‘शहेनशहा’, ‘तूफान’, ‘दिलवाला’, ‘आंधी-तूफान’ अशा एकाहून एक हिट सिनेमांत काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री.
    • तिची मुख्य भूमिका असलेला 'दामिनी' हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता.
    • 'दामिनी' चित्रपटामुळे तिची लोकप्रियता कमालीची वाढली होती. त्यामुळे आजही तिचे असंख्य चाहते आहेत.
    • मिनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टी सोडली होती. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून ती बॉलिवूडपासून आहे.
    • बॉलिवूडपासून दूर गेल्यानंतर मधल्या काळामध्ये तिच्यात लूकमध्ये बराच बदल झाला असून जर आता तुम्ही तिला भेटलात तर कदाचित ओळखू शकणार नाही.
    • मिनाक्षी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून ती तिचे बरेचसे फोटो शेअर करत असते.
    • तिच्या या फोटोंमध्ये वयामुळे तिच्यात झालेला बदल स्पष्ट दिसत आहे.
    • मिनाक्षी भरतनाट्यम, कुचिपुडी, कत्थक आणि ओडिसी या शास्त्रीय नृत्यात पारंगत आहे.
    • सध्या मिनाक्षी टेक्सासमध्ये ‘चिअरिश डान्स स्कुल’ ही संस्था चालवते. या संस्थेद्वारे ती विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्य शिकवते.
    • 1/11

    • 2/11

Web Title: Meenakshi seshadri then and now photos ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.