प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी नुकतंच नवीन फोटोशूट केलं आहे. हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (सौजन्य : नुसरत जहाँ फेसबुक अकाऊंट) नुसरत जहाँ या अभिनेत्री असण्यासोबतच तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार देखील आहेत. (सौजन्य : नुसरत जहाँ फेसबुक अकाऊंट) शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या प्रचंड सुंदर दिसत आहेत. अनेक वेळा त्या सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करत असतात. (सौजन्य : नुसरत जहाँ फेसबुक अकाऊंट) नुसरत जहाँ यांनी उद्योगपती निखिल जैन यांच्यासोबत लग्न केलं आहे. (सौजन्य : नुसरत जहाँ फेसबुक अकाऊंट) -
वाह! नुसरत जहाँ यांच्या लक्ष वेधणाऱ्या अदा
Web Title: Nusrat jahan looks gorgeous in latest photoshoot ssj