राजकारणाची रणधुमाळी दाखवणारा 'धुरळा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटात मराठीतील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. -
सिद्धार्थ जाधव
-
अमेय वाघ
-
सोनाली कुलकर्णी
-
सई ताम्हणकर
-
अंकुश चौधरी
-
प्रसाद ओक
-
अलका कुबल
हे कलाकार उडवणार राजकीय ‘धुरळा’
हवा कुनाची रं! हवा फक्त आपलीच रं!
Web Title: Dhurala movie cast sameer vidwans multi starrer political drama ssv