Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these stars are living lavish life even after failed career ssv

करिअर ‘फेल’ असूनही हे सेलिब्रिटी जगतात आलिशान जीवन

December 29, 2019 15:55 IST
Follow Us
  • आयशा टाकिया- २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टार्झन द वंडर कार' या चित्रपटातून आयशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र त्यानंतर बॉलिवूडमध्ये ती जम बसवू शकली नाही. २००९ मध्ये तिने फरहान आझमीशी लग्न केलं. बॉलिवूडमध्ये सक्रिय नसतानाही आयशा आता आलिशान जीवन जगत आहे.
    1/9

    आयशा टाकिया- २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टार्झन द वंडर कार' या चित्रपटातून आयशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र त्यानंतर बॉलिवूडमध्ये ती जम बसवू शकली नाही. २००९ मध्ये तिने फरहान आझमीशी लग्न केलं. बॉलिवूडमध्ये सक्रिय नसतानाही आयशा आता आलिशान जीवन जगत आहे.

  • 2/9

    तुषार कपूर- २००१ मध्ये करिअरची सुरुवात करणारा अभिनेता व जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर बॉलिवूडमध्ये अपयशी ठरला. मात्र त्याचा फटका त्याच्या लाइफस्टाइलला बसला नाही.

  • 3/9

    सेलिना जेटली- २००१ मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावणारी अभिनेत्री सेलिना जेटली काहीच चित्रपटांमध्ये झळकली. २०११ मध्ये तिने व्यावसायिक पीटर हॉगशी लग्न केलं. या दाम्पत्याला जुळी मुलं असून सेलिनाही आलिशान जीवन जगतेय.

  • 4/9

    किम शर्मा- 'मोहब्बते' चित्रपटातून पदार्पण करणारी किम शर्मा सुरुवातीला चांगलीच चर्चेत होती. मात्र नंतर तिला चित्रपट मिळेनासे झाले. दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने नशीब आजमावलं. मात्र तिथेही यश मिळालं नाही. ती सध्या अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

  • 5/9

    जुगल हंसराज- 'मासूम'मधला बालकलाकार तुम्हाला आठवतोय का? मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा जुगल हंसराज अभिनयात अपयशी ठरला. नंतर त्याने लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही काम केलं.

  • 6/9

    शमिता शेट्टी- अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने 'मोहब्बतें' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. मात्र त्यानंतर ती फार काही झळकली नाही. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंवरून तिच्या आलिशान लाइफस्टाइलची प्रचिती सहज येते.

  • 7/9

    अभिषेक बच्चन- बरेच प्रयत्न करूनसुद्धा अभिषेक बच्चन बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेता होऊ शकला नाही. सध्या अभिषेक निर्मिती क्षेत्रात काम करत आहे.

  • 8/9

    अम्रिता अरोरा- मलायका अरोराची बहीण अम्रिता अरोरा बॉलिवूडमध्ये तिची छाप सोडण्यात अपयशी ठरली. अम्रिताने श्रीमंत व्यावसायिकाशी लग्न केले असून तिची लाइफस्टाइल पाहून भल्याभल्या अभिनेत्रींनाही तिचा हेवा वाटेल.

  • 9/9

    राजेश खन्ना यांची मुलगी आणि अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिचे सुरुवातीचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. त्यानंतर तिने लेखनाकडे आपला मोर्चा वळवला. ती वर्तमानपत्रात स्तंभलेखन करते. तिच्या पुस्तकांची विक्रीसुद्धा चांगली होते.

Web Title: These stars are living lavish life even after failed career ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.