Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress priya prakash varrier photoshoot ssj

नजरेने घायाळ करणाऱ्या प्रियाचे ‘हे’ फोटो पाहून व्हाल थक्क

December 30, 2019 10:42 IST
Follow Us
    • प्रिया प्रकाश वारियर हे नाव तरुणाईला नवीन नाही. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’मधील ‘माणिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे ती प्रकाशझोतात आली. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • या गाण्यात प्रियाने केवळ भुवया उंचावत आणि नजरेचे बाण चालवत संपूर्ण देशभरातील अनेकांचीच मनं जिंकली. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • विशेष म्हणजे आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच इतक्या प्रसिद्धीस पात्र ठरलेल्या प्रियाने लोकप्रियतेची सगळी गणितच बदलली. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • एका गाण्यामुळे ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली होती. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • प्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असून ती बऱ्याच वेळा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • नजरेने घायाळ करणारी प्रिया तिच्या सौंदर्यानेही अनेकांना घायाळ करते. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • प्रिया वेगवेगळ्या जाहिरातींमध्येदेखील झळकली आहे. अलिकडेच तिने एक फोटोशूट सुद्धा केलं होतं. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)

Web Title: Actress priya prakash varrier photoshoot ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.