-
सलमानच्या वाढदिवशी २७ डिसेंबर रोजी त्याला आता पर्यंतचे सर्वात मोठे गिफ्ट मिळाले आहे. त्याची बहिण अर्पिता खानला कन्यारत्न प्राप्त झाले. पण सलमानची भाची कशी दिसत असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता. चला पाहुया खान कुटुंबातील नव्या पाहुणीला..
-
आयुषने त्याच्या इन्स्टाग्रामद्वारे त्याला मुलगी झाल्याचे सांगितले होते.
-
अर्पिता आणि आयुषने त्यांच्या मुलीचे नाव 'आयत' असे ठेवले आहे.
-
आयतचे फोटो पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक होते. आता आयुषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहे.
-
आयुषने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अर्पितासोबत त्यांचा मुलगा आहिल देखील दिसत आहे.
-
आयतच्या येण्याने संपूर्ण खान कुटुंबीय आणि शर्मा कुटुंबीय आनंदी असल्याचे पाहायला मिळते.
सलमानची भाची ‘आयत’ला पाहिले का?
सलमानच्या वाढदिवशी 27 डिसेंबर रोजी आयतचा जन्म झाला
Web Title: Arpita khan daughter ayat photos avb