Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sara ali khans maldives vacation photos dmp

Photo Gallery – मालदीवच्या समुद्रातील सारा अली खानचे बोल्ड, ब्युटीफुल फोटो

January 7, 2020 20:47 IST
Follow Us
  • अभिनेत्री सारा अली खानने मालदीवमध्ये नववर्षाचे स्वागत केले. समुद्र किनाऱ्यावरील तिचा हा बोल्ड, ब्युटीफुल फोटो ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)
    1/9

    अभिनेत्री सारा अली खानने मालदीवमध्ये नववर्षाचे स्वागत केले. समुद्र किनाऱ्यावरील तिचा हा बोल्ड, ब्युटीफुल फोटो ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)

  • 2/9

    यॉटवरील सारा अली खानचा हा सुंदर फोटो. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)

  • 3/9

    सारा अली खानने मालदीवमधल्या सुट्टीत ब्रेकफास्टमध्ये मफीन्स आणि कप केकचा आस्वाद घेतला. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)

  • 4/9

    मालदीवमध्ये सारा सोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खानही होता. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)

  • 5/9

    सारा आणि इब्राहिम सोबत त्यांची आई अमृता सिंग सुद्धा गेली होती. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)

  • 6/9

    या बहिण-भावाने खोल समुद्रात डायव्हिंगचा आनंद घेतला. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)

  • 7/9

    सारा आणि इब्राहिमचा स्विमिंग पूलमधील फोटो. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)

  • 8/9

    मालदीवच्या व्हिलामधील स्विमिंगपूलमधील सारा अली खानचा हा फोटो. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    सुर्यास्ताच्यावेळी सारा अली खानचा हा बोल्ड फोटो. अमृता सिंग यांनीच हा फोटो काढला. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)

Web Title: Sara ali khans maldives vacation photos dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.