‘फोर्ब्स’ने टॉप १३ सेलिब्रिटींची नावे जाहीर केली आहेत. जे मृत्यूनंतरही लोकप्रियता आणि आर्थिक कमाईत अव्वल आहेत. या आर्थिक संपत्तीचा वापर विविध सामाजिक संस्था, गरीब लोक व गरजू विद्यर्थाच्या शिक्षणासाठी केला जातो. -
जॉर्ज हॅरिसन (९ दशलक्ष अमेरिकी डॉलर)
-
व्हिटनी ह्यूस्टन (९.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर)
-
एक्सएक्सएक्स टेंटाशियो (१० दशलक्ष अमेरिकी डॉलर)
-
निप्सी हसल (११ दशलक्ष अमेरिकी डॉलर)
-
प्रिन्स (१२ दशलक्ष अमेरिकी डॉलर)
-
मर्लिन मन्रो (१३ दशलक्ष अमेरिकी डॉलर)
-
जॉन लेनन (१४ दशलक्ष अमेरिकी डॉलर)
-
डॉ. सिअस (१९ दशलक्ष अमेरिकी डॉलर )
-
बॉब मार्ले (२० दशलक्ष अमेरिकी डॉलर)
-
आर्नोल्ड प्लामर (३० दशलक्ष अमेरिकी डॉलर )
-
चार्ल्स शोल्स (३८ दशलक्ष अमेरिकी डॉलर)
-
एल्विस प्रेस्ली (३९ दशलक्ष अमेरिकी डॉलर)
-
‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन (६० दशलक्ष अमेरिकी डॉलर )
‘हे’ आहेत खरे सुपरस्टार; मृत्यूनंतरही करतात कोट्यवधी रुपयांची कमाई
Web Title: Top earning dead celebrities of 2019 mppg