Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. uri the surgical strike movie one year completed viki kaushal shares unseen photos jud

उरी चित्रपटातील Unseen Photos : एक वर्ष झाल्यानंतर ‘सेट’वरच्या गोष्टी आल्या समोर

January 11, 2020 19:13 IST
Follow Us
  • उरी येथे घडलेल्या सत्यघटनेवर आधारित उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाला ११ जानेवारी रोजी एक वर्ष झालं. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असेलेल्या विकी कौशलनं काही फोटोस शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
    1/7

    उरी येथे घडलेल्या सत्यघटनेवर आधारित उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाला ११ जानेवारी रोजी एक वर्ष झालं. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असेलेल्या विकी कौशलनं काही फोटोस शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 2/7

    चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विकी कौशल भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्यानं आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटातील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 3/7

    एका तासात या फोटोंना लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. या चित्रपटात विकी कौशलनं मेजर विहान सिंग शेरगिल यांची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 4/7

    या फोटोला कॅप्शन देताना त्यानं लिहिलंय की आमच्या सर्वांकडून तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही आमच्या चित्रपटाला जे प्रेम दिलं त्यासाठी सर्वांचे आभार. आमची टीम कायमच तुमची आभारी राहिन. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 5/7

    या फोटोत विकी कौशल आपल्या क्रू मेंबर्ससोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 6/7

    या चित्रपटानं विकी कौशल खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला. या चित्रपटात मोहित रैना यांनी करण कश्यप यांची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 7/7

    या चित्रपटानं सर्वांची वाहवा मिळवली होतीच. तसंच बॉक्स ऑफिसवरही तगडी कमाई केली होती. २५ कोटी रूपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं ३४२.६ कोटी रूपयांची कमाई केली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

Web Title: Uri the surgical strike movie one year completed viki kaushal shares unseen photos jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.