Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. list of highest paid bollywood actresses%e2%80%8a avb

बॉलिवूड अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात माहित आहे का?

जाणून घ्या अभिनेत्री आणि त्यांचे मानधन

January 25, 2020 17:04 IST
Follow Us
  • बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे बॉलिवूडची मस्तीनी अभिनेत्री दीपिका पदूकोण. दीपिका एका चित्रपटासाठी २६ कोटी रुपये मानधन घेते.
    1/26

    बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे बॉलिवूडची मस्तीनी अभिनेत्री दीपिका पदूकोण. दीपिका एका चित्रपटासाठी २६ कोटी रुपये मानधन घेते.

  • 2/26

    अभिनेत्री कंगना रणौत या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ती एका चित्रपटासाठी २४ कोटी रुपये मानधन घेते.

  • 3/26

    सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही तिसऱ्या स्थानावर आहे. ती २२ कोटी रुपये एका चित्रपटासाठी मानधने घेते.

  • 4/26

    या यादीमधील चौथ्या क्रमांकावरील अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. ती एका चित्रपटासाठी २१ कोटी रुपये मानधन घेते.

  • 5/26

    बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. ती देखील मानधनाच्या बाबतीत पुढे आहे. ती एका चित्रपटासाठी १८ कोटी रुपये मानधन घेते.

  • 6/26

    बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी १७ कोटी रुपये मानधन घेते.

  • 7/26

    सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये कतरिना कैफ सातव्या क्रमांकावर आहे. ती एका चित्रपटासाठी १५ कोटी रुपये फी घेते.

  • 8/26

    अभिनेत्री सोनम कपूर एका चित्रपटासाठी १४ कोटी रुपये मानधन घेत असून या यादीमध्ये ती आठव्या क्रमांकावर आहे.

  • 9/26

    या यादीमध्ये अभिनेत्री विद्याबालनचा देखील समावेश आहे. ती एका चित्रपटासाठी १३ कोटी रुपये मानधन घेते.

  • 10/26

    सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माचा देखील समावेश आहे. ती यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर असून एका चित्रपटासाठी ती १२ कोटी रुपये मानधन घेते.

  • 11/26

    अभिनेत्री परिणीति चोप्रा या यादीमध्ये अकराव्या क्रमांकावर असून ती १० कोटी रुपये मानधन घेते.

  • 12/26

    अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या यादीमध्ये मागे आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी ९ कोटी रुपये फी घेते.

  • 13/26

    अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन एका चित्रपटासाठी ८.५ कोटी रुपये फी घेते. ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये तेराव्या क्रमांकावर आहे.

  • 14/26

    या यादीमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चौदाव्या नंबरवर असून ती ८ कोटी रुपये मानधन घेते.

  • अभिनेत्री दिशा पटाणीचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. ती एका चित्रपटासाठी ७ कोटी रुपये फी घेते.
  • 15/26

    क्रिती सेनॉन एका चित्रपटासाठी ६ कोटी फी घेते. ती मानधनाच्या यादीमध्ये सोळाव्या क्रमांकावर आहे.

  • 16/26

    मानधनाच्या यादीमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू सतराव्या नंबरवर आहे. ती एका चित्रपटासाठी ५.५ कोटी रुपये घेते.

  • 17/26

    अभिनेत्री कियारा अडवाणी एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपये मानधन घेते.

  • 18/26

    अभिनेत्री भूमि पेडणेकर या यादीमध्ये एकोणीसाव्या नंबर आहे. ती एका चित्रपटासाठी ४ कोटी रुपये मानधन घेते.

  • 19/26

    मानधनाच्या बाबती अभिनेत्री यामी गौतम विसाव्या क्रमांकावर आहे. ती एका चित्रपटासाठी ३.५ कोटी फी घेते.

  • 20/26

  • 21/26

    अभिनेत्री काजोल एका चित्रपटासाठी २.५ कोटी रुपये फी घेते.

  • 22/26

    इलियाना डी'क्रूज़ एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये घेते.

  • 23/26

    क्रिती खरबंदा देखील एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये घेते.

  • 24/26

    अभिनेत्री उर्वशी रौतेला एका अभिनेत्री १.५ कोटी रुपये मानधन घेते.

  • 25/26

    तर जान्हवी कपूर देखील १.५ कोटी रुपये फी घेते.

Web Title: List of highest paid bollywood actresses%e2%80%8a avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.