Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. himesh reshammiya sonia kapoors love story dmp

अनेक वर्षाच्या सुखी संसारानंतर हिमेश रेशमियाच्या आयुष्यात सोनिया कपूरचा कसा झाला प्रवेश

January 31, 2020 09:48 IST
Follow Us
  • प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक, अभिनेता हिमेश रेशमियाने ११ मे २०१८ रोजी अंधेरी लोखंडवालामध्ये हिंदू पद्धतीने गर्लफ्रेंड सोनिया कपूर बरोबर लग्न केले.
    1/15

    प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक, अभिनेता हिमेश रेशमियाने ११ मे २०१८ रोजी अंधेरी लोखंडवालामध्ये हिंदू पद्धतीने गर्लफ्रेंड सोनिया कपूर बरोबर लग्न केले.

  • 2/15

    या विवाहसोहळयाला जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता. हिमेशचे हे दुसरे लग्न आहे. हिमेशने पहिल्या पत्नीपासून लग्नानंतर दहा वर्षांनी घटस्फोट घेतला.

  • 3/15

    हिमेश रेशमियाच्या सोनिया कपूर बरोबर प्रेम प्रकरणाला २००६ साली सुरुवात झाली.

  • 4/15

    घटस्फोटानंतर वर्षभराने हिमेश रेशमियाने त्याच्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली.

  • 5/15

    सोनिया आणि मी नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ती खूप चांगली मुलगी आहे. मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो असे हिमेशने म्हटले होते.

  • 6/15

    हिमेश खूप चांगला माणूस आहे. हिेमेश माझे आयुष्य आहे. हिमेश सोबत नवा प्रवास सुरु होत असल्याचा मला आनंद आहे असे सोनिया कपूर म्हणाल्या.

  • 7/15

    हिमेश रेशमियाने गायलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत. त्यात 'आशिक बनाया आपने' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

  • 8/15

    गायन, संगीत दिग्दर्शनाबरोबर हिमेश रेशमिया अनेक संगीत कार्यक्रमांमध्ये परिक्षकांच्या भूमिकेत असतात.

  • 9/15

    'आप का सुरुर' या चित्रपटातून हिमेश रेशमियाने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले.

  • 10/15

    'आशिक बनाया आपने' या गाण्यासाठी हिमेश रेशमियाला २००६ साली गायनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

  • 11/15

    रेल्वे स्थानकात गाण म्हणणाऱ्या रानू मंडल या गायिकेला हिमेश रेशमियाने स्वतंत्र ओळख मिळवून दिली.

  • 12/15

    एका प्रवाशानं रानू मंडल यांनी कोलकात्यातील राणाघाट रेल्वे स्टेशनवर गायलेलं ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकलं होतं.

  • 13/15

    तो व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हिमेश रेशमियानं त्यांना एका चित्रपटासाठी गाण्याची ऑफर दिली होती. तेरी मेरी कहानी, आदत आणि आशिकी में तेरी ही तीन गाणी त्यांनी गायली आहेत.

  • 14/15

    रानू मंडल आणि हिमेश रेशमिया यांचं हे गाणं 'हॅप्पी हार्डी अँड हिर’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात हिमेश रेशमियाचा नवा हटके अंदाज पहायला मिळत आहे.

  • 15/15

    हिमेश रेशमियाने रानू मंडल यांच्याप्रमाणे पलक मुच्चाल, दर्शन, आर्यन यांना देखील लॉन्च केले आहे.

Web Title: Himesh reshammiya sonia kapoors love story dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.