Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. fans comments about bollywood actress nushrat bharuchas tattoo scsg

चाहत्यांमध्ये चर्चा या अभिनेत्रीच्या कंबरेवरील टॅटूची

तिने चाहत्यांना पुरस्कार सोहळ्यातील ड्रेस दाखवण्यासाठी फोटो पोस्ट केला पण…

February 6, 2020 13:04 IST
Follow Us
  • बॉलिवूडमधील कलाकारांचे कपडे कायमच चर्चेचा विषय असतात. अगदी एखाद्या पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेट लूक असो, एअरपोर्ट लूक असो किंवा अगदी जीममधील लूक असो सेलिब्रिटीजच्या कपड्यांची कायमच चर्चा होताना दिसते. अनेकदा कपड्यांवरुन सेलिब्रिटीज ट्रोलही होताना दिसतात. अभिनेत्री नुसरत भरुचाही तिच्या एका ड्रेसवरुन ट्रोल झाली आहे. मात्र त्याच वेळेस अनेकांनी तिच्या या हॉट लूकमधील फोटोवर कमेंट करुन तिच्या टॅटूचे कौतुक केलं आहे.
    1/17

    बॉलिवूडमधील कलाकारांचे कपडे कायमच चर्चेचा विषय असतात. अगदी एखाद्या पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेट लूक असो, एअरपोर्ट लूक असो किंवा अगदी जीममधील लूक असो सेलिब्रिटीजच्या कपड्यांची कायमच चर्चा होताना दिसते. अनेकदा कपड्यांवरुन सेलिब्रिटीज ट्रोलही होताना दिसतात. अभिनेत्री नुसरत भरुचाही तिच्या एका ड्रेसवरुन ट्रोल झाली आहे. मात्र त्याच वेळेस अनेकांनी तिच्या या हॉट लूकमधील फोटोवर कमेंट करुन तिच्या टॅटूचे कौतुक केलं आहे.

  • 2/17

    ‘प्‍यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्‍वीटी’ या चित्रपटांमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री नुसरत भरुचा सोशल नेटवर्किंगवर चांगलीच अॅक्टीव्ह आहे.

  • 3/17

    नुसरत वेळोवेळी आपल्या फोटोशूटमधील फोटो इन्टाग्रामवर पोस्ट करत असते.

  • 4/17

    नुकतीच नुसरत फिल्मफेअर पुरस्कार २०२० सोहळ्याला मोरपीसी रंगातील ड्रेस परिधान करुन गेली होती.

  • 5/17

    रविवारी मुंबईमध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार २०२० सोहळ्याचा कर्टन रेजर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. यामध्ये नुसरतनेही उपस्थिती लावली.

  • 6/17

    रेड कार्पेटवरील अनेक सेलिब्रिटीजचा लूक चर्चेत राहिला. मात्र नुसरतने सेलिब्रिटीजच्या गर्दीत आपल्या हटके ड्रेसने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या.

  • 7/17

    फिल्मफेअर सोहळ्यासाठी परिधान केलेल्या मोरपीसी रंगातील ड्रेसमधील स्वत:चा एक हॉट फोटो नुसरतने नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

  • 8/17

    पुरस्कार सोहळ्यातील आपला लूक चाहत्यांना दाखवण्यासाठी नुसरतने फोटो पोस्ट केले.

  • 9/17

    मोरपीसी रंगातील ड्रेसमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत आहे.

  • 10/17

    या ड्रेसवरुन अनेकांनी नुसरतचे कौतुक केलं. “उफ… तू छान दिसत आहेस,” अशी कमेंट अभिनेत्री सोनाली सेहगलने केली. मात्र या फोटोवर अनेकांनी नुसरतला ट्रोलही केलं.

  • 11/17

    काहींनी नुसरतला कपड्यांवरुन ट्रोल केलं आहे.

  • 12/17

    एका फॉलोरने ‘आज कालचे फॅशन डिझायनर कुठे कात्री लावतील सांगता येत नाही,’ असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एक फॉलोअरने, ‘अरे आपल्या देशात किती गरिबी आली आहे,’ अशी कमेंट केली आहे.

  • 13/17

    एकीकडे कपड्यांवरुन तिला ट्रोल केलेलं असतानाच दुसरीकडे तिच्या टॅटूसंदर्भातही अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

  • 14/17

    अनेकांनी तिच्या टॅटूसंदर्भात चांगल्या कमेंट केल्या आहेत.

  • 15/17

    तिच्या बऱ्याच फॉलोअर्सने तिच्या टॅटूचे कौतुक केलं आहे.

  • 16/17

    नुसरतने पोस्ट केलेल्या एका जुन्या फोटोमध्ये तिचा टॅटू स्पष्टपणे दिसून येतो.

  • 17/17

    एकंदरितच नुसरते कपड्यांसाठी पोस्ट केलेल्या फोटोवर चाहत्यांनी वेगळ्याच विषयावर चर्चा केली असंच म्हणता येईल.

Web Title: Fans comments about bollywood actress nushrat bharuchas tattoo scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.