Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. armaan jain wedding bash reception ranbir kapoor alia bhatt arjun kapoor malaika arora sgy

Armaan Jain Wedding Bash: कपूर कुंटुंबात नववधू, चर्चा मात्र आलिया-रणबीर आणि अर्जून-मलायका जोडीची

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबात नुकचं एक लग्न पार पडलं

February 6, 2020 14:12 IST
Follow Us
    • बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबात नुकचं एक लग्न पार पडलं. अत्यंत थाटामाटात वाजता गाजत हा लग्नसोहळा पार पडला.
    • अरमान जैनने आपली प्रेयसी अनिस्सासोबत लग्नगाठ बांधली आहे.
    • 1/25

    • रणबीर कपूर वडिलांच्या तब्येतीमुळे भावाच्या लग्नाला हजर राहू शकला नव्हता. मात्र नंतर आई नितू कपूर आणि आलियासोबत त्याने रिसेप्शनला हजेरी लावली.
    • अर्जून कपूर मलायकासोबत रिसेप्शनसाठी हजर होता
    • बॉलिवूड शेहनशहा शाहरुख खान पत्नी गौरीसोबत
    • कपूर सिस्टर्स, करिश्मा आपली बहिण करिश्मा आणि मुलगी समायरासोबत
    • कुणाल खेमू आपली पत्नी सोहा अली खानसोबत
    • अनन्या पांडे लग्नात फार उत्साही दिसत होती. वडील चंकी पांडे आणि आई भावना पांडेसोबत पोझ देताना
    • संजय कपूर आपलं कुटुंब आणि करण जोहरसोबत
    • अमृता अरोरा गुलाबी साडीत अत्यंत सुंदर दिसत होती. पती शकीलसोबत ती रिसेप्शनसाठी हजर होती.
    • राणी मुखर्जीचं सौंदर्य हिरव्या साडीत खुलून दिसत होतं.
    • कबीर सिंग फेम कियारा लग्न आणि रिसेप्शन दोन्हीकडे आवर्जून उपस्थित होती
    • कांजीवरम साडीत रेखा अत्यंत ग्लॅमरस दिसत होत्या
    • अरमान जैनची आई रिमा जैन आणि वडील मनोज जैन
    • शशी कपूर यांची मुलं करण कपूर आणि कुणाल कपूर कौटुंबिक सोहळ्यासाठी उपस्थित होते
    • भाच्याच्या रिसेप्शनसाठी मामा राजीव कपूर यांनी हजेरी लावली.
    • १४ डिसेंबर २०१९ मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला होता.
    • अरमान जैन वरातीत नाचताना (फोटो – इन्स्टाग्राम)
    • 2/25

    • करिना कपूर तैमूर आणि आकांक्षा मल्होत्रासोबत (फोटो – इन्स्टाग्राम)
    • अरमान व अनिसा हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या चार वर्षांपासून हे दोघं डेट करत आहेत.
    • अरमान जैन हा ऋषी कपूर यांची बहिण रिमा जैन यांचा मुलगा आहे.
    • 3/25

      अभिनेत्री कियारा

    • 4/25

      लग्नामध्ये चर्चा मात्र तैमूर आणि करिनाच्या फोटोची होती

Web Title: Armaan jain wedding bash reception ranbir kapoor alia bhatt arjun kapoor malaika arora sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.