• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. now a days vivah fame actress amrita prakash look beautiful and hot avb

विवाह चित्रपटातील ‘छुटकी’ आठवते का? आता दिसते हॉट!

पाहा फोटो

February 6, 2020 20:09 IST
Follow Us
  • १० नोव्हेंबर २००६ रोजी प्रदर्शित झालेला 'विवाह' हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने बघतात. या चित्रपटात शाहिद कपूर आणि अमृता राव हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
    1/16

    १० नोव्हेंबर २००६ रोजी प्रदर्शित झालेला 'विवाह' हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने बघतात. या चित्रपटात शाहिद कपूर आणि अमृता राव हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

  • 2/16

    भारतीय विवाह पद्धतीवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये अमृताच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारणारी छुटकी तुम्हाला आठवते का?

  • 3/16

    'विवाह' चित्रपटात अमृता रावच्या छोट्या बहिणीची भूमिका अमृता प्रकाशने साकारली होती. या चित्रपटामध्ये ती सावळी आणि एकदम वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाली होती. पण याच अमृताला आता ओळखणे देखील कठिण आहे.

  • 4/16

    आता अमृता अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते. ती तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर करताना दिसते.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 5/16

    अमृताने वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 6/16

    तिने अनेक जाहिराती, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 7/16

    अमृता ही मूळची जयपूरची.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 8/16

    तिचा जन्म १२ मे १९८७ रोजी झाला.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 9/16

    अमृताने मुंबईविद्या पिठातून कॉमर्स आणि बिजनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मध्ये मास्टर डिग्री घेतली आहे.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 10/16

    तिने ‘डाबर’, ‘रसना’, ‘सनसिल्क’ यासह अनेक बड्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 11/16

    अमृताने २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तुम बिन' या चित्रपटातून बॉलिवूडच्या प्रवासाला सुरुवात केली.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 12/16

    त्यानंतर तिने २००४मध्ये मल्याळम चित्रपट 'मंजुपोलोरु पेन्कुट्टी'मध्ये काम केले.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 13/16

    २००६मध्ये अमृताने सूरज बड़जात्याच्या 'विवाह' चित्रपटात काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 14/16

    तिने 'न जाने कबसे', 'वी आर फॅमिली', 'कोई मेरे दिल में है', 'मैंने दिल तुझको दिया' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 15/16

    अमृताने छोट्या पडद्यावरील 'हर घर कुछ केहता है', 'एक विवाह ऐसा भी' आणि 'एक रिश्ता ऐसा भी' या मालिकांमध्ये काम केले.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 16/16

    (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

Web Title: Now a days vivah fame actress amrita prakash look beautiful and hot avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.