Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta dhongde jounrey to being actress sgy

कोल्हापूर ते रुपेरी पडदा, ‘मिसेस मुख्यमंत्री’मधील सुमीचा प्रवास; जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही

झी मराठीवर प्रदर्शित होणारी मालिका मिसेस मुख्यमंत्री अनेक प्रेक्षकांचा पसंतीस उतरली आहे.

February 8, 2020 15:40 IST
Follow Us
    • झी मराठीवर प्रदर्शित होणारी मालिका मिसेस मुख्यमंत्री अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. (सर्व फोटो – अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)
    • मालिकेतील सुमीचं पात्र लोकांना प्रचंड आवडलं आहे.
    • सुमीचा रोखठोक स्वभाव आणि बिनधास्तपण प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.
    • अभिनेत्री अमृता धोंगडे हिने मालिकेत सुमीची भूमिका निभावली आहे.
    • मिसेस मुख्यमंत्री अमृता धोंगडेची पहिलीच मालिका आहे. मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
    • याआधी तिने मिथुन या मराठी चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटातून तिला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली. चित्रपटात तिने कांचीची भूमिका निभावली.
    • कमी वेळात अमृता धोंगडेचं नाव मराठी प्रेक्षकांच्या घरात पोहोचलं आहे.
    • अमृताचं पूर्ण नाव अमृता माणिकराव धोंगडे आहे.
    • अमृताची जन्मतारीख ११ ऑक्टोबर १९९७ आहे. तिचा जन्म कोल्हापुरात झाला.
    • रणवीर सिंग हा अमृताचा आवडता अभिनेता आहे.
    • पुण्यातील सदाशिव पेठ येथील रेणुका स्कूल गर्ल्स हायस्कूलमधून तिने प्राथमिक शिक्षण घेतलं आहे.
    • भारती विद्यापीठमधून तिने बीएससीचं शिक्षण घेतलं आहे.
    • 1/26

      अमृताच्या वडिलांचा अभिनेय क्षेत्रात येण्यास विरोध होता. पण तिच्या आईने पाठिंबा दिला.

    • 2/26

      आईच्या पाठिंब्यामुळे आज ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारुपाला येत आहे.

    • अमृता आपल्या बहिणीला फॉलो करते. आपली बहिणी एकदम आपल्या विरुद्ध असून ती प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्लॅन करते असं ती सांगते.
    • अमृताची डॉक्टर होण्याची इच्छा होती. अभिनेत्री नसतो तर आपण डॉक्टर झालो असतो असं ती सांगते.
    • या फोटोंमध्येही अमृताचं सौंदर्य तितकंच खुलून दिसतं.
    • अमृताने अभिनय क्षेत्रात येण्याचं ठरलं नव्हतं. पण मित्रांनी सांगितल्याने तिने ऑडिशन दिली आणि चित्रपटासाठी निवड झाली.
    • अमृताला डान्सची आवड आहे. तिने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. याचा फायदा तिला अभिनयात झाला.
    • पण मालिकेत दाखवली आहे अगदी त्याच्या उलट अमृता धोंगडेचं राहणीमान आहे.
    • मालिकेत बिनधास्त दाखवलेली अमृता धोंगडे खऱ्या आयुष्यातही तितकीच बिनधास्त आणि मनमोकळी आहे.
    • आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते.
    • या फोटोंमधून तिचा ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाज पहायला मिळतो.
    • मालिकेत नेहमी साडीत दिसणारी अमृता धोंगडे खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
    • माधुरी दिक्षित ही अमृताची रोल मॉडेल आहे.
    • तर प्रिया बापट ही तिची आवडती अभिनेत्री आहे.

Web Title: Marathi actress amruta dhongde jounrey to being actress sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.