Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mazhya navryachi bayko shanaya friend aditi dravid dmp

PHOTOS: शनायाची मैत्रीण आदिती द्रविडबद्दल तुम्हाला ‘हे’ माहित आहे?

February 12, 2020 13:16 IST
Follow Us
  • 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेत्री आदिती द्रविड ही ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचली. ( सर्व फोटो सौजन्य - आदिती द्रविड इन्स्टाग्राम )
    1/15

    'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेत्री आदिती द्रविड ही ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचली. ( सर्व फोटो सौजन्य – आदिती द्रविड इन्स्टाग्राम )

  • 2/15

    शनायाची मैत्रीण म्हणून ती प्रेक्षकांना परिचित आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने आदितीला एक ओळख मिळवून दिली.

  • 3/15

    अभिनेत्री आदिती द्रविड उत्तम गीतकारही आहे. तिच्या गीताने सजलेला‘झिलमिल’ हा अल्बम नुकताच लाँच झाला.

  • 4/15

    ‘झिलमिल’ अल्बमसाठी आदितीने लिहिलेले गीत बॉलीवूडचे सुप्रसिध्द संगीतकार सलीम मर्चंट ह्यांनी गायले आहे.

  • 5/15

    पुणे भारती विद्यापीठामधून तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केले असून, बी.कॉमची पदवी तिच्याकडे आहे.

  • 6/15

    अभिनव विद्यालया इंग्लिश मीडियम शाळेमध्ये तिचे शिक्षण झाले.

  • 7/15

    एक मार्च १९९१ रोजी पुण्यामध्ये आदिती द्रविडचा जन्म झाला.

  • 8/15

    मागच्यावर्षी आदितीची 'वीरंगणा' ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली. सीमेवर धारातिर्थी पडणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नीविषयी ही शॉर्ट फिल्म आहे.

  • 9/15

    पॅरिसच्या मानाच्या फिक्टिव्हा फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिलेक्ट झालेली 'वीरंगणा' ही भारतातील एकमेव शॉर्ट फिल्म आहे.

  • 10/15

    आदिती द्रविडने भरतनाटयममध्ये एमए केले आहे.

  • 11/15

    माझ्या नवऱ्याची बायको ही तिची पहिली मालिका आहे. 'या गोजिरवाण्यात घरात' या नाटकात तिने प्रमुख भूमिका केली आहे.

  • 12/15

    'या गोजिरवाण्यात घरात' या नाटकातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे २०१७ साली संस्कृती कलादर्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

  • 13/15

    मागच्यावर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने अभिनेत्री अदिती द्रविडने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली होती.

  • 14/15

    ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘मी राधिका’ या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये अदितीने सुंदररित्या नृत्य करत राधा आणि श्रीकृष्णातील प्रेमभाव व्यक्त केला होता.

  • 15/15

    आदिती द्रविड एक अष्टपैलू अभिनेत्री आहे.

Web Title: Mazhya navryachi bayko shanaya friend aditi dravid dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.