Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharastrian khan saree dress fabric trend in marathi actresses marathi film industry asy

मराठी अभिनेत्रींचा ‘खण’खणीत लुक

February 13, 2020 20:14 IST
Follow Us
  • ‘खणाची साडी’ महाराष्ट्राच्या परंपरेचा एक भाग. वेगळ्या रंगाढंगात आता या खणांच्या साड्या पाहायला मिळत आहेत. हल्लीच्या काळात या साड्यांना खास डिझाइन केलं जातय आणि मराठी अभिनेत्रींनी या साड्यांना खूपच पसंती दिली आहे.
    1/20

    ‘खणाची साडी’ महाराष्ट्राच्या परंपरेचा एक भाग. वेगळ्या रंगाढंगात आता या खणांच्या साड्या पाहायला मिळत आहेत. हल्लीच्या काळात या साड्यांना खास डिझाइन केलं जातय आणि मराठी अभिनेत्रींनी या साड्यांना खूपच पसंती दिली आहे.

  • 2/20

    अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनं इन्स्टाग्रामवर खणाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे / इंस्टाग्राम)

  • 3/20

    खणाच्या साडीमुळे मृण्मयीच सौदर्य खुलून आलं आहे. (फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे / इंस्टाग्राम)

  • 4/20

    अभिनेत्री मिताली मयेकर हिनं मैत्रिणीच्या लग्नामध्ये खणाच्या साडीची परिधान केली होती. (फोटो सौजन्य : मिताली मयेकर / इंस्टाग्राम)

  • 5/20

    खणाच्या साडीमुळे मितालीचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. (फोटो सौजन्य : मिताली मयेकर / इंस्टाग्राम)

  • 6/20

    अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिनं निळ्या रंगाच्या खणापासून डिझाइन केलेला सुंदर ड्रेस परिधान केला होता. (फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे / इंस्टाग्राम)

  • 7/20

    खणाच्या या ड्रेस मध्ये संस्कृती खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे/ इंस्टाग्राम)

  • 8/20

    अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिनं खणाच्या कपड्यांपासून डिझाइन ड्रेस परिधान केला होता. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर / इंस्टाग्राम)

  • 9/20

    या वेस्टर्न ड्रेसमध्ये सुखद खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर / इंस्टाग्राम)

  • 10/20

    अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं खणाच्या साडी परिधान केली होती. (फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी / इंस्टाग्राम)

  • 11/20

    खणाच्या या साडीमध्ये मध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :प्राजक्ता माळी / इंस्टाग्राम)

  • 12/20

    अभिनेत्री उर्मिला कोठारेनं लाल रंगाची खणाची साडी परिधान केली होती. (फोटो सौजन्य : उर्मिला कोठारे / इंस्टाग्राम)

  • 13/20

    ही लाल रंगाची खणाची साडी उर्मिलाच्या सौंदर्यात भर टाकत आहे. (फोटो सौजन्य : उर्मिला कोठारे / इंस्टाग्राम)

  • 14/20

    अभिनेत्री सायली संजीव हिनं निळ्या रंगाचा खणाचा फ्रॉक परिधान केला होता. (फोटो सौजन्य : सायली संजीव / इंस्टाग्राम)

  • 15/20

    निळ्या रंगाचा खणाचा फ्रॉकमध्ये सायली खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : सायली संजीव / इंस्टाग्राम)

  • 16/20

    अभिनेत्री धनश्री काडगावकर हिनं खणाची साडी परिधान केली होती. (फोटो सौजन्य : धनश्री काडगावकर / इंस्टाग्राम)

  • 17/20

    खणाच्या या साडीमध्ये मध्ये धनश्री खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : धनश्री काडगावकर / इंस्टाग्राम)

  • 18/20

    अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने सुद्धा खणाची साडी परिधान केली होती. (फोटो सौजन्य : भार्गवी चिरमुले / इंस्टाग्राम)

  • 19/20

    या खणाच्या साडीमध्ये भार्गवी खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : भार्गवी चिरमुले / इंस्टाग्राम)

  • 20/20

    अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं हि मनमोहक खणाची साडी परिधान केली होती. 'तेजाज्ञा' नावाचा तेजस्विनीचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे. यात अनेक प्रकारच्या विविध साड्या बनवल्या जातात. (फोटो सौजन्य : तेजस्विनी पंडित / इंस्टाग्राम)

Web Title: Maharastrian khan saree dress fabric trend in marathi actresses marathi film industry asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.