• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amazing pictures of enchanting gujarati beauty anveshi jain gandi baat actress vjb

सोशल मीडियापासून यू-ट्यूबपर्यंत ‘या’ अभिनेत्रीला केलं जातंय सर्च

एका वेब सिरिजमुळे झाली स्टार

March 18, 2020 09:59 IST
Follow Us
  • सोशल मीडिया हे अत्यंत झपाट्याने बातमी किंवा एखादी गोष्ट पसरवणारे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून रातोरात एखादी व्यक्ती स्टार बनते.
    1/20

    सोशल मीडिया हे अत्यंत झपाट्याने बातमी किंवा एखादी गोष्ट पसरवणारे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून रातोरात एखादी व्यक्ती स्टार बनते.

  • 2/20

    सध्या ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियापासून ते अगदी यू ट्युब व्हिडीओपर्यंत एक नाव खूपच जास्त सर्च केलं जात आहे.

  • 3/20

    'आल्ट बालाजी'च्या गंदी बात या वेब सिरीजमध्ये हॉट दृश्यांचा भडीमार असतो. या वेब सिरिजच्या दुसऱ्या सिजनमध्ये अभिनय करणारी एक अभिनेत्री सध्या प्रचंड चर्चेत आहे.

  • 4/20

    २०१९ मध्ये ऑन-एअर झालेल्या गंदी बात २ या वेब सिरिजच्या पहिल्या भागाच्या माध्यमातून ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली.

  • 5/20

    मूळ भाग प्रसारित झाला तेव्हा ही अभिनेत्री चर्चेत आली होतीच, पण त्यानंतर आल्ट बालाजीच्या बॉस या सिरिजमुळे तिच्याबद्दलची उत्कंठा कायम राहिली.

  • 6/20

    सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या या अभिनेत्रीचं नाव आहे अन्वेषी जैन.

  • 7/20

    अन्वेषीने गंदी बात – २ या वेब सिरिजमध्ये पहिल्या भागात एका विवाहित महिलेची भूमिका साकारली होती.

  • 8/20

    हॉट आणि बिनधास्त अंदाजामुळे अन्वेषीने साऱ्यांचीच वाहवा मिळवली. त्या वेब सिरिजनंतर तिला सोशल मीडियावर खूप जास्त सर्च करण्यात आले.

  • 9/20

    आल्ट बालाजीच्याच बॉस या वेब सिरिजमध्येही अन्वेषीला अभिनयाची संधी मिळाली. त्या सिरिजमध्येही तिने आपला हॉट अंदाज बिनधास्तपणे दाखवून दिला.

  • 10/20

    तिच्या याच हॉट अंदाजामुळे तिचे नाव सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात सर्च करण्यात आले.

  • 11/20

    ती मूळची मध्ये प्रदेशातील असून तिचा जन्म खजूराहो येथील आहे.

  • 12/20

    अन्वेशी हि अभिनयासोबतच गायिका, प्रेरणादायी भाषणे देणारी व्यक्ती (Motivational Speaker) आणि तरूणांना डेटिंगचे धडे देणारी हॉट लव्हगुरू आहे.

  • 13/20

    अन्वेषी अद्याप तरी सिंगल असून तिचा सध्या लग्न करण्याचा विचार नसल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

  • 14/20

    अन्वेषीच्या पाठीवर एक टॅटू काढलेला आहे. त्या टॅटूसोबतचा एक फोटोदेखील तिने शेअर केला होता.

  • 15/20

    अन्वेषी २०१९ मधील 'गंदी बात'च्या अभिनयामुळे लोकप्रिय झाली. त्यानंतर अल्पावधीतच तिने हजाराहून अधिक प्रायव्हेट पार्टीज, शो आणि कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये उद्धाटक म्हणून हजेरी लावली.

  • 16/20

    अन्वेषीचा जन्म २५ जून १९९१ ला मध्ये प्रदेशच्या खजुराहो येथे झाला असून ती २८ वर्षांची आहे.

  • 17/20

    अन्वेषीचा जन्म जरी मध्य प्रदेशातील असला, तरी ती सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.

  • 18/20

    अन्वेषीने इंजिनीअरिंगचे पदवीपर्यंतचे (bachelor of electrical and electronics engineering) शिक्षण घेतले आहे.

  • 19/20

    अन्वेषीचा सर्वात आवडता अभिनेता शाहरूख खान आहे तर सर्वात आवडते पर्यटन स्थळ आय़फेल टॉवर आहे.

  • 20/20

    अन्वेषी सध्या विविध बेव सिरिजमध्ये काम करण्यास इच्छुक असून संहितेची आवश्यकता असेल तेव्हा बोल्ड सीन चित्रित करण्यास काहीच वावगं नसल्याचं तिचं स्पष्ट मत आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम / अन्वेषी जैन)

Web Title: Amazing pictures of enchanting gujarati beauty anveshi jain gandi baat actress vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.