-
जगभरात करोना व्हायरसचा फैलाव होत आहे. भारतातही करोनाचा प्रसार टाळण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यादरम्यान प्रशासनासमोर नागरिकांना घरात बसवून ठेवण हे खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे दूरदर्शननं ९० च्या दशकात प्रसारित झालेली रामायण मालिका पुन्हा दाखवण्याचा घेतला आहे. एकेकाळी रामानंद सागर निर्मित 'रामायण' मालिका खूप लोकप्रिय झाली होती. 'रामायण' या मालिकेद्वारे त्यात काम करणारे कलाकारही सर्व घराघरात पोहोचले. तर जाणून घेऊयात तेव्हाचे हे कलाकार आता कसे दिसतात…
-
अरुण गोविल यांनी रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारली होती.
-
या आहेत 'रामायण' मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया.
-
सुनील लहरी यांनी 'रामायण' मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारली होती.
-
दिवंगत अभिनेते दारा सिंह यांनी रामायण' मालिकेत हनुमानची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली ही भूमिका आजही सर्वांच्या मनात घर करून आहे.
-
अरविंद त्रिवेदी यांनी 'रामायण' मालिकेत रावणाची भूमिका साकारली होती.
-
संजय जोग साकारलेली भरत ही भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली होती.
-
पदमा खन्ना यांनी 'रामायण' मालिकेत कैकयीची भूमिका साकारली होती.
-
बाळ धुरी या मालिकेत दशरथाच्या भूमिकेत पहायला मिळाले होते.
-
समीर रजदा यांनी या मालिकेत शत्रुघ्नची भूमिका साकारली होती.
-
सुधीर दळवी यांनी 'रामायण' मालिकेत वशिष्ट यांची भूमिका साकारली होती.मालिकेत वशिष्ट यांची भूमिका साकारली होती.
‘रामायण’ मालिकेतील कलाकार पाहा आता कसे दिसतात
Web Title: See how the actors of ramayana tv serial looks now asy