उमेश कामत आणि प्रिया बापट यांची …आणि काय हवं? चा दुसरा सिझन भेटीला आला आहे (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, उमेश कामत) MX Player वर या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, उमेश कामत) उमेश आणि प्रिया या दोघांनीही यामध्ये साकेत आणि जुई अशा भूमिका साकारल्या आहेत (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, प्रिया बापट) या वेबसीरिजमध्ये या दोघांची केमिस्ट्री सुंदर जमून आली आहे (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, उमेश कामत) जुई आणि साकेत या दोघांच्या भूमिकेत हे दोघे अत्यंत फिट बसले आहेत (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, उमेश कामत) उमेश आणि प्रिया यांची ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप छान आहे. हे दोघेही खऱ्या आयुष्यात पती पत्नी आहेत (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, प्रिया बापट) उमेश आणि प्रिया यांच्या आणि काय हवं या वेब सीरिजच्या पहिल्या सिझनलाही लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, उमेश कामत) हे दोघंही सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, उमेश कामत) प्रिया बापटच्या इन्स्टा पेजवरही या दोघांचे अनेक फोटो आहेत (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, प्रिया बापट) प्रिया आणि उमेशचा खास अंदाज (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, उमेश कामत) उमेश आणि प्रिया यांचा खास फोटो (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, उमेश कामत) उमेश आणि प्रिया यांचा खास फोटो (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, उमेश कामत)
PHOTOS: जुई आणि साकेत पुन्हा म्हणत आहेत ‘..आणि काय हवं?’
आणि काय हवंचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे
Web Title: Priya bapat and umesh kamaths special photos ani kay hava season two is streaming now scj