• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor solanki diwakar returns to selling fruits to earn money avb

आयुषमानसोबत काम केलेल्या अभिनेत्यावर लॉकडाउमुळे आली फळे विकण्याची वेळ

ड्रीम गर्ल या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती.

May 19, 2020 20:41 IST
Follow Us
  • सध्या करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशातच बॉलिवूडमधील चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील मालिकांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अभिनेता आयुषमान खुरानासोबत काम करणारे अभिनेते सोलंकी दिवाकर यांच्यावर देखील कठिण परिस्थिती ओढावली आहे.
    1/7

    सध्या करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशातच बॉलिवूडमधील चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील मालिकांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अभिनेता आयुषमान खुरानासोबत काम करणारे अभिनेते सोलंकी दिवाकर यांच्यावर देखील कठिण परिस्थिती ओढावली आहे.

  • 2/7

    सोलंकी दिवाकर सध्या दिल्लीमध्ये आहेत. पैशाची कमतरता भासत असल्यामुळे ते रस्त्यावर फळे विकून घर चालवत असल्याचे दिसत आहे.

  • 3/7

    सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 4/7

  • 5/7

    काही दिवसांपूर्वी त्यांनी आयुषमानच्या 'ड्रिम गर्ल' या चित्रपटात भूमिका साकरली होती.

  • 6/7

    त्यांनी या व्यतिरिक्त तितली आणि सोन चिरैया या चित्रपटात काम केले आहे.

  • 7/7

    पण आता लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी रस्त्यावर फळे विकण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Actor solanki diwakar returns to selling fruits to earn money avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.