• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tujhyat jeev rangala preparation before starting the shoot after lockdown ssv

तुझ्यात जीव रंगला : शूटिंगची तयारी सुरू; अशी केली पूर्वतयारी

June 22, 2020 16:57 IST
Follow Us
    • छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
    • या मालिकेतील कलाकार चित्रीकरणासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.
    • तिथे त्यांची करोना चाचणी देखील घेण्यात आली.
    • 1/11

      या सर्व मंडळींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

    • 2/11

      तरीही खबरदारी म्हणून त्यांना सात दिवसांसाठी एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

    • 3/11

      सेटवरही पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे.

    • 4/11

      संपूर्ण सेट सॅनिटाइज करण्यात आला आहे.

    • 5/11

      शूटिंगचे सर्व नियम मालिकेच्या टीमकडून पाळण्यात येत आहेत.

    • 6/11

      सेटवरील प्रत्येक कोपरा काळजीपूर्वक सॅनिटाइज करण्यात आला आहे.

    • 7/11

      करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपट, मालिका आणि जाहिरातींचे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. या निर्बंधांमुळे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत होते.

    • 8/11

      या आर्थिक नुकसानातून बाहेर येण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा चित्रीकरण सुरु करण्याची परवानगी दिली.

Web Title: Tujhyat jeev rangala preparation before starting the shoot after lockdown ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.