• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about taarak mehta ka ooltah chashma celebs total property avb

‘तारक मेहता…’मधील जेठालालापासून ते बबितापर्यंत जाणून घ्या कलाकारांची एकूण संपत्ती

जाणून घ्या त्यांच्या संपत्ती विषयी…

August 20, 2020 19:36 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेकडे पाहिले जाते. गेली १२ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच मालिकेतील प्रत्येक कलाकार हा अतिशय लोकप्रिय आहे. पण या कालाकारांच्या एकूण संपत्ती विषयी तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया.. (All Photo : Social Media)
    1/

    छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेकडे पाहिले जाते. गेली १२ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच मालिकेतील प्रत्येक कलाकार हा अतिशय लोकप्रिय आहे. पण या कालाकारांच्या एकूण संपत्ती विषयी तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया.. (All Photo : Social Media)

  • 2/

    'तारक मेहता…' मालिकेत जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांच्याकडे एकूण ३७ कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.

  • 3/

    सतत चर्चेत असणाऱ्या बबिताकडे ९ कोटींची संपती असल्याचे म्हटले जाते.

  • 4/

    दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानीची एकूण ३५ कोटींची संपत्ती असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 5/

    शैलेश लोढाकडे ७ कोटींची संपत्ती असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 6/

    मालिकेत भिडे हे पात्र साकारणारा मंदार चांदवडकर सतत चर्चेत असतो. त्याच्याकडे एकूण २० कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.

  • 7/

    भाव्या गांधी म्हणजेच मालिकेतील टप्पू. त्याच्याकडे जवळपास १५ कोटींची संपती असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

  • 8/

    या कलाकारांची एकूण संपत्ती २०१९ पर्यंतची असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Know about taarak mehta ka ooltah chashma celebs total property avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.