• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. surbhi chandna hot photos ekta kapoor naagin 5 mppg

बदला घ्यायला येतेय नवी ‘नागिन’; एकता कपूरने शेअर केले अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

August 24, 2020 18:32 IST
Follow Us
  • 'नागिन' ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/

    'नागिन' ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/

    ही मालिका 'इच्छाधारी नाग' या पौराणिक संकल्पनेवर आधारित आहे. या मालिकेचं पाचवं पर्व आता सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/

    एकता कपूरने या मालिकेच्या पाचव्या पर्वामध्ये झळकणाऱ्या नागिनीचा फर्स्ट लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/

    "नागिनीचा पुर्नजन्म, येतेय आपल्या प्रेमाचा बदला घ्यायला" अशा आशयाची कॉमेंट तिने या फोटोंवर केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/

    अभिनेत्री सुरभी चंदना या मालिकेत नव्या इच्छाधारी नागिनीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/

    सुरभी चंदना एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/

    'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय विनोदी मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/

    सुरभीने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेत एका सेल्स गर्लची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/

    त्यानंतर तिने 'कबूल है', 'दिल बोले ओबेरॉय', 'संजीवनी' अशा काही मालिकांमध्ये काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/

    दरम्यान 'इश्कबाज' या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Surbhi chandna hot photos ekta kapoor naagin 5 mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.