• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. munmun dutta was in relationship with arman kohli avb

‘तारक मेहता’मधील बबीता होती ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात

पाहा फोटो.

September 26, 2020 19:48 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' नुकताच या मालिकेचे ३ हजार एपिसोड पूर्ण झाले आहे. मालिकेती जेठालाल आणि बबीता म्हणजेच मुनमुन दत्ता यांच्यामधील संवाद सतत चर्चेत असतात.
    1/

    छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' नुकताच या मालिकेचे ३ हजार एपिसोड पूर्ण झाले आहे. मालिकेती जेठालाल आणि बबीता म्हणजेच मुनमुन दत्ता यांच्यामधील संवाद सतत चर्चेत असतात.

  • 2/

    पण तुम्हाला माहित आहे का जेठालालवर भूरळ घालणाऱ्या बबीताचे खऱ्या खुऱ्या आयुष्यात एका अभिनेत्यावर प्रेम दडले होते.

  • 3/

    मुनमुन दत्ता अभिनेता अरमान कोहलीला डेट करत होती.

  • 4/

    २००८मध्ये मुनमुन दत्ता आणि अरमानची ओळख झाली असल्याचे म्हटले जाते.

  • 5/

    पण त्यांचे हे रिलेशन फार काळ टिकले नाही.

  • 6/

    अभिनेत्री डॉली बिंद्राने त्या दोघांच्या नात्यावर वक्तव्य केले होते.

  • 7/

    एकदा मुनमुन आणि अरमान यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता.

  • 8/

    त्यानंतर अरमानने मुनमुनवर हात देखील उगारला असल्याचे म्हटले जाते.

  • 9/

    मुनमुनने अरमान विरोधात पोलिसात तक्रार देखील केली होती.

  • 10/

    सध्या मुनमुन सिंगल आहे.

  • 11/

    अरमानचे नाव काजोलची बहिण तनीषा मुखर्जीसोबत जोडले गेले. पण त्यांचे नातेही फारकाळ टिकले नाही.

Web Title: Munmun dutta was in relationship with arman kohli avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.