Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 9 bail conditions for rhea chakraborty in drugs case sgy

पासपोर्ट जप्त, पोलीस स्थानकात हजेरी….’या’ ९ अटींसह रियाला हायकोर्टाने दिला जामीन

रियाला ८ सप्टेंबरला एनसीबीने अटक केली होती

October 7, 2020 17:07 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनमध्ये अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केली आहे. रियाला ८ सप्टेंबरला अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली होती. रियाला जामीन देताना हायकोर्टाने काही अटी ठेवल्या आहेत.
    1/

    बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनमध्ये अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केली आहे. रियाला ८ सप्टेंबरला अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली होती. रियाला जामीन देताना हायकोर्टाने काही अटी ठेवल्या आहेत.

  • 2/

    पासपोर्ट डिपॉझिट करण्याचा आदेश (Photo: PTI)

  • 3/

    दर १ दिवसांनी पोलीस स्थानकात हजेरी लावणे (Photo: PTI)

  • 4/

    १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका, त्याची पूर्तता करणे (Photo: PTI)

  • 5/

    रिया चक्रवर्ती (संग्रहित छायाचित्र/PTI)

  • 6/

    कोणत्याही साक्षीदाराची भेट घेऊ शकत नाही

  • 7/

    मुंबईबाहेर जात असल्यास तपास अधिकाऱ्याला माहिती द्यावी. प्रवासाची पूर्ण माहिती द्यावी लागणार. (Photo: PTI)

  • 8/

    सहा महिने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तपास यंत्रणांना रिपोर्ट करावा. (Photo: PTI)

  • 9/

    न्यायालयातील सर्व सुनावणींसाठी हजर राहावं. (Photo: PTI)

  • 10/

    कोणत्याही पुराव्याशी छेडछाड केली जाऊ नये. (Photo: PTI)

Web Title: 9 bail conditions for rhea chakraborty in drugs case sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.