-
हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत हीने ट्विटरवर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे या फोटोत ती उर्ध्व हस्तासन कसं करायचं ते सांगते आहे. या फोटोला अनेक लाइक्स मिळालेत. तसंच मल्लिका फिट कशी राहते ते पाहू या फोटोंच्या माध्यमातून
-
या फोटोत मल्लिकाने ट्री पोज दिली आहे (सर्व फोटो सौजन्य- मल्लिका शेरावत फेसबुक पेज )
-
मल्लिका शेरावतने ख्वाईश या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मर्डर सिनेमात तिने अनेक बोल्ड आणि हॉट सीन दिले होते.
-
दररोज व्यायाम करुन मल्लिकाने स्वतःला फिट ठेवलं आहे
-
मल्लिकाची फिगर पाहून तिच्या फिटनेसचा अंदाज येतोच
-
मल्लिकाने तिच्या एक्सरसाइजचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिच्या फेसबुक आणि इन्स्टावर पोस्ट केले आहेत
-
मल्लिकाने गुरु सिनेमात केलेले मय्या मय्या हे गाणंही चांगलंच गाजलं होतं
-
मल्लिकाचा अजून एक हॉट आणि बोल्ड अंदाज
-
मल्लिकाने स्वतःला अत्यंत फिट आणि फाइन ठेवलं आहे
-
मल्लिकाची योगा पोज
-
मल्लिका स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज मेहनत घेते
-
मल्लिका शेरावतने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे
-
मल्लिका वर्क आऊटचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते
-
मल्लिका सोशल मीडियावरही अ्ॅक्टिव्ह आहे
-
मल्लिकाचं वर्क आऊट आणि तिचे फोटो याला चांगले लाइक्स मिळतात
-
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी तिची ओळख आहे
-
मल्लिकाच अगली और पगली हा सिनेमाही गाजला होता
-
हुस्न की मलिका असंच हा फोटो पाहून वाटतं.. नाही का?
बोल्ड आणि हॉट मल्लिकाच्या ‘फिटनेस’ची गोष्ट
Web Title: Bold and hot actress mallika sherawat and her yoga and other exercise photos scj