Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pooja swant looks beautiful sari nck

अधीर मन झालं… पूजा सावंतचं साडीत खुललं सौंदर्य

पाहा दिलखेचक अदा

October 25, 2020 15:50 IST
Follow Us
    • सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री पूजा सावंत हे नाव आता कलाविश्वासाठी नवीन राहिलेलं नाही.
    • मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही पूजाचं नाव बहरु लागलं आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते.
    • पूजा सावंतने साडीवरील फोटो आपल्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत. त्यापैकी काही मोजके फोटो पाहूयात… पूजा सावंतचं साडीत सौंदर्य अधिकच खुलून दिसतेय.
    • पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिने केलेल्या उत्कृष्ट अभिनयानंतर तिच्या वाट्याला अनेक दर्जेदार भूमिका आल्या.
    • ‘आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करुन प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
    • साडीत पूजाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.
    • लवकरच पूजा सावंत 'दगडी चाळ-२ ' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
    • सोशल मीडियाच्या माध्यमातून पूजा आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
    • पूजा सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
    • 1/

      सर्व फोटो पूजा सावंत हिच्या instagram खात्याहून घेतले आहेत.

Web Title: Pooja swant looks beautiful sari nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.