उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलीन फर्नांडिस.( सौजन्य : जॅकलीन फर्नांडिस इन्स्टाग्राम पेज) बऱ्याच वेळा चित्रपट, म्युझिक अल्बम यांच्यामुळे चर्चेत राहणारी जॅकलीन सध्या तिच्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. जॅकलीन सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती तिच्या आयुष्यातील काही गोष्टी किंवा आनंदाच्या घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते. जॅकलीनने अलिकडेच एक नवीन फोटोशूट केलं असून त्यातले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या जॅकलीनचे हे फोटो पाहून चाहते त्यावर कमेंट्स आणि लाइक्स पाऊस पाडत असल्याचं दिसून येत आहे. लॉकडाउनच्या काळात चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. मात्र, जॅकलीनचं वर्क फ्रॉम होम सुरु होतं. त्यामुळे या काळातदेखील तिचे काही म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचं पाहायला मिळालं. अभिनयाव्यतिरिक्त जॅकलीनला चित्रकला, घोडेस्वारी करण्याचीदेखील आवड असल्याचं पाहायला मिळतं. काळ्या रंगाच्या साडीत खुललं जॅकलीनचं सौंदर्य जॅकलीनचं गेंदा फूल हे गाणं तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सुट्टीचा आनंद घेतांना जॅकलीन फर्नांडिस बोल्ड & ब्युटीफुल जॅकलीन -
तेरा ही जलवा! जॅकलीनचा मस्ताना अंदाज
Web Title: Jacqueline fernandez new photoshoot ssj