Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhojpuri queen rani chatterjee hot and sexy photos mppg

भोजपुरी राणीचा हॉट अवतार; १६ व्या वर्षी हॉट सीन दिल्याने आली होती चर्चेत

Updated: September 9, 2021 18:38 IST
Follow Us
  • रानी चॅटर्जी ही भोजपुरी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या भोजपुरी सिनेक्वीनचा आज वाढदिवस आहे. (फोटो सोजन्य इन्स्टाग्राम)
    1/10

    रानी चॅटर्जी ही भोजपुरी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या भोजपुरी सिनेक्वीनचा आज वाढदिवस आहे. (फोटो सोजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/10

    बॉलिवूडमधील या किंग खाननं आज ५५ व्या वर्षात पदार्पण केलं. (फोटो सोजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/10

    रानी चॅटर्जीने आज ३१व्या वर्षात पदार्पण केलं आहे. (फोटो सोजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/10

    वाढदिवसाच्या निमित्ताने जगभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (फोटो सोजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/10

    रानीने वयाच्या १६व्या वर्षी भोजपुरी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो सोजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/10

    'ससुरा बडा पैसेवाला' या चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सिरुवात केली होती. (फोटो सोजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/10

    पहिल्याच चित्रपटात वयाच्या १६व्या वर्षी मादक दृश्य देत तिने भोजपुरी सिनेसृष्टीत खळबळ माजवली होती. (फोटो सोजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/10

    त्यानंतर रानीने 'दामाद जी', 'फुल बने अंगार', 'रानी नंबर ७८६', 'रावडी रानी', 'घरवाली बाहरवाली' यांसारख्या अनेक सिपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं. (फोटो सोजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/10

    'मस्तराम' या वेब सीरिजमध्ये दिलेल्या हॉट सीनमुळे सध्या ती प्रचंड चर्चेच होती. (फोटो सोजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/10

    आज ती भोजपुरी सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सोजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Bhojpuri queen rani chatterjee hot and sexy photos mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.