• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood king khan shahrukh khan cars collections bmw bugatti hyundai creta new cars 12 crore rupees jud

१२ कोटींच्या Bugatti Veyron पासून Hyundai Creta पर्यंत; शाहरूखच्या ताफ्यात आहेत ‘या’ महागड्या कार्स

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • २ नोव्हेंबर रोजी बॉलिवूडचा किंग खान, शाहरूखचा ५५ वा वाढदिवस होता. अनेकांनी त्याला आपापल्यापरीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नावाप्रमाणेच म्हणजेच त्याची लाईफस्टाईलही किंग सारखीच आहे. जाणून घेऊया ताच्या ताफ्यात कोणत्या कार्स आहेत.
    1/7

    २ नोव्हेंबर रोजी बॉलिवूडचा किंग खान, शाहरूखचा ५५ वा वाढदिवस होता. अनेकांनी त्याला आपापल्यापरीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नावाप्रमाणेच म्हणजेच त्याची लाईफस्टाईलही किंग सारखीच आहे. जाणून घेऊया ताच्या ताफ्यात कोणत्या कार्स आहेत.

  • 2/7

    Bugatti Veyron: बुगाती जगातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक मानली जाते. या गाडीची किंमत जवळपास १२ कोटी इतकी आहे. केवळ २.४ सेकंदात ही कार १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते. (फोटो – विकीपीडिया)

  • 3/7

    Bentley Continental GT: शाहरूखच्या कार्सच्या ताफ्यात Bentley Continental GT ही कारदेखील असून हीदेखील अतिशय महागडी कार आहे.

  • 4/7

    Rolls Royce Phantom Drophead Coupe: शाहरूखच्या ताफ्यात रोल्स रॉईसदेखील असून या गाडीची किंमत तब्बल ७ कोटी रूपये इतकी आहे.

  • 5/7

    BMW 7-series: शाहरूखकडे BMW 7-series ची कारदेखील आहे. BMW 7-series ही जगातील सर्वाधिक फीचर असलेल्या कार्सपैकी एक आहे.

  • 6/7

    BMW i8: भारतात खरेदी करण्यात येणाऱ्या मोस्ट स्टनिंग हायब्रिड कारपैकी BMW i8 ही कार आहे.

  • 7/7

    2020 Hyundai Creta: शाहरुख च्या कार कलेक्शनमध्ये 2020 Hyundai Creta देखील आहे. मार्च २०२० मध्ये ही कार लाँच करण्यात आली होती. शाहरूखनं सर्वप्रथम ही कार घेतली होती.

Web Title: Bollywood king khan shahrukh khan cars collections bmw bugatti hyundai creta new cars 12 crore rupees jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.