-
मराठी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नुकताच प्रियाने आपला रेड ड्रेसमधला एक हॉट लुक इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
-
एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनकरता प्रियाने हे खास फोटोशूट केलंय. (फोटो सौजन्य – प्रिया बापट इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
हवा में उड़ता जाये मेरा लाल दुपट्टा मलमल का…अशी कॅप्शन प्रियाने आपल्या फोटोंना दिली आहे.
-
प्रियाच्या या अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झालेत…
-
काय मग कसा वाटला, तुम्हाला प्रियाचा हा बोल्ड लुक??
हवा में उड़ता जाये, लाल ड्रेसमध्ये प्रिया बापटचा हॉट लुक पाहिलात का?
Web Title: Marathi actress priya bapat share her stunning pictures in red dress fans likes it psd