Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bihar election 2020 chirag paswan ljp to neha sharma bihar politician son daughter flop career in bollywood jud

वडील नेता, मुलं अभिनेता; काहींच नशीब चमकलं तर …

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • Bihar Election 2020 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत बॉलिवूडचा तडका हा लागलाच होता. निरनिराळ्या पक्षांसाठी बॉलिवूडच्या कलाकांरी प्रचारही केला. अभिनेत्री नेहा शर्मानं आपले वडील अजित शर्मा यांच्यासाठी प्रचार केला. या निवडणुकीत काही सक्रिय नेते एकतर अभिनेत्यांची मुलं आहेत किंवा त्यांची मुलं बॉलिवूडमध्ये आहेत.
    1/6

    Bihar Election 2020 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत बॉलिवूडचा तडका हा लागलाच होता. निरनिराळ्या पक्षांसाठी बॉलिवूडच्या कलाकांरी प्रचारही केला. अभिनेत्री नेहा शर्मानं आपले वडील अजित शर्मा यांच्यासाठी प्रचार केला. या निवडणुकीत काही सक्रिय नेते एकतर अभिनेत्यांची मुलं आहेत किंवा त्यांची मुलं बॉलिवूडमध्ये आहेत.

  • 2/6

    नेहा शर्मा ही बिहारच्या भागलपुरमधचे काँग्रेस नेते अजित शर्मा यांची कन्या आहे. अजिक शर्मा काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत पोहोचले होता. नेहा शर्मा बॉलिवूडमध्ये तितका प्रभाव टाकू शकली नाही.

  • 3/6

    आयशा शर्मा हीदेशील एक अभिनेत्री आहे. ती नेहा शर्मा हिची लहान बहिण आहे. तीदेखील बॉलिवूडमध्ये आपली ओळख अद्याप निर्माण करू शकली नाही.

  • 4/6

    लव सिन्हा शत्रुघ्न सिन्हा यांचा सुपुत्र आहे. शत्रुघ्न सिन्हा बिहारमधील पाटणा साहिब येथून खासदार म्हणून निवडून गेले आहे. त्यांनी केंद्रात मंत्रिपदही भूषवलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा याचं बॉलिवूडमधील करिअरही फ्लॉप राहिलं आहे.

  • 5/6

    बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर लव सिन्हा राजकारणात उतरले आहेत. त्यांनी बांकीपुर विधानसभेच्या जागेवरून काँग्रेसकडून निवडणूक लढवली आहे.

  • 6/6

    चिराग पासवान आज बिहारच्या राजकारणातील चर्चेतलं नाव आहे. त्यांचे वडील लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक रामविलास पासवान अनेक वर्ष केंद्रात मंत्रीही होती. चिराग पासवान यांनी राजकारणात येण्यापूर्वी बॉलिवूडध्येही आपली नशीब आजमावलं होतं. त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर त्यांनी अभिनय सोडला आणि राजकारणात प्रवेश केला.

Web Title: Bihar election 2020 chirag paswan ljp to neha sharma bihar politician son daughter flop career in bollywood jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.