Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta mali cross 14 million followers on instagram psd

प्राजक्ता विचारतेय, हाल कैसा है जनाब का?

Updated: September 9, 2021 18:36 IST
Follow Us
  • मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चांगलीच आनंदात आहे. लॉकडाउन काळात विविध व्हिडीओ आणि फोटोशूटच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर १४ लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
    1/5

    मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चांगलीच आनंदात आहे. लॉकडाउन काळात विविध व्हिडीओ आणि फोटोशूटच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर १४ लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.

  • 2/5

    या आनंदात प्राजक्ताने खास डान्सिंग पोजमधले काही फोटो पोस्ट केले आहेत. (छायाचित्र सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 3/5

    प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोशूट आणि व्हिडीओला इन्स्टाग्रामवर तिचे चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात.

  • 4/5

    साडी असो किंवा वेस्टर्न कपडे…प्राजक्ता सर्व पोषाख तितक्याच ग्रेसफूली कॅरी करते.

  • 5/5

    आपल्या एका फोटोला प्राजक्ताने हाल कैसा है जनाब का अशी एक कॅप्शन दिली आहे.

Web Title: Marathi actress prajakta mali cross 14 million followers on instagram psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.