• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kajal aggarwal and gautam kitchlu stunning new underwater pics from maldives ssv

हनीमूनला गेलेल्या काजलचा पतीसोबत अंडरवॉटर रोमान्स

Updated: September 9, 2021 18:35 IST
Follow Us
    • पती गौतम किचलूसोबत मालदीवला हनीमूनला गेलेल्या अभिनेत्री काजल अगरवालने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
    • लोकप्रिय 'टूरिस्ट डेस्टिनेशन' असलेल्या मालदीवच्या समुद्रात काजल आणि गौतमने स्नॉर्कलिंगचा अनुभव घेतला.
    • 1/15

      एकमेकांचा हात धरून अंडरवॉटर स्विमिंग करताना काढलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

    • काजलने काळ्या रंगाचा स्विमसूट तर गौतमने निळ्या रंगाचे ट्रंक्स घातले आहेत.
    • समुद्र प्रचंड आवडत असल्याचं काजलने या फोटोच्या कॅप्शनमध्ये सांगितलंय.
    • 'समुद्रासोबत एकटे राहा आणि इथे तुम्हाला अस्तित्वात नसलेल्या प्रश्नांचीही उत्तरं सापडतील', असं कॅप्शन तिने दिलंय.
    • याआधी काजलने अंडरवॉटर हॉटेल रुममधील फोटो पोस्ट केले होते.
    • हनीमूनसाठी मालदीवमध्ये पोहोचल्यापासून काजल सतत तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
    • मालदीवमध्ये राहण्यासाठी काजल आणि पती गौतमने The Muraka या रिसॉर्टची निवड केली आहे.
    • 2/15

      समुद्राचं निळंशार पाणी आणि मासे पाहण्यात मग्न झालेली काजल

    • 3/15

      अंडरवॉटर हॉटेल रुममधील काजलचे फोटो

    • मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये काजल व गौतमचा विवाहसोहळा पार पडला.
    • 4/15

      काजलच्या लग्नाला मोजक्यात पाहुण्यांनी हजेरी लावली होती.

    • 5/15

      जून महिन्यात काजलचा साखरपुडा पार पडला होता.

    • सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, काजल अगरवाल

Web Title: Kajal aggarwal and gautam kitchlu stunning new underwater pics from maldives ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.