Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress zeenat aman unseen photos ssj

‘सेक्स सिम्बॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झीनत अमान यांचे कधीही न पाहिलेले फोटो

Updated: September 9, 2021 18:35 IST
Follow Us
    • आपल्या सौंदर्य आणि मादक अदांच्या जोरावर एकेकाळी चित्रपटसृष्टी दणाणून सोडणाऱ्या अभिनेत्री म्हणजे झीनत अमान.
    • हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा 'सेक्स सिम्बॉल' अशी ओळख त्यांनी मिळवली. आज त्याच झीनत अमान यांचा वाढदिवस.
    • 'हरे कृष्णा हरे राम', 'सत्यम शिवम सुंदरम यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
    • बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या झीनत अमान यांनी लॉस एंजलिसमधून त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कलाविश्वात नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
    • १९७० साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब त्यांनी त्यांच्या नावे कोरला आहे.
    • झीनत अमान यांनी मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
    • १९८५ मध्ये झीनत अमान यांनी मजहर खान यांच्याशी दुसरे लग्न केले.
    • १९७१ साली ओ.पी. राल्हन यांच्या 'हलचल' या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
    • सुरुवातीच्या काळात झीनतला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. मात्र नंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये सेक्स सिम्बॉल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
    • करिअर यशोशिखरावर असताना खासगी आयुष्यात मात्र तिला अनेक चढ उतार पाहावे लागले.
    • ७० च्या दशकात झीनत यांची लोकप्रियता इतकी होती की, प्रत्येक मासिकाच्या मुखपृष्ठावर त्या झळकत होत्या.
    • संजय खानबरोबरचे प्रेमप्रकरण आणि मारहाणीच्या घटनेमुळे झीनत अमान चर्चेत राहिल्या
    • 1/13

      चित्रपटाच्या सेटवरील झीनत अमान यांचा फोटो

Web Title: Bollywood actress zeenat aman unseen photos ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.