• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ms dhoni wife sakshi dhoni before marriage photos ssv

चहाच्या फॅक्टरीत काम करायचे साक्षीचे वडील; पाहा लग्नापूर्वी कशी दिसायची मिसेस धोनी

Updated: September 9, 2021 18:34 IST
Follow Us
    • क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीचे असंख्य चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक अक्षरश: वेडे होतात. प्रसिद्धीच्या बाबतीत त्याची पत्नी साक्षीसुद्धा काही कमी नाही. सोशल मीडियावर साक्षीचा मोठा फॅनफॉलोईंग आहे.
    • साक्षीने सोशल मीडियावर बरेच फोटो पोस्ट केले आहेत. लग्नाआधी साक्षी कशी दिसायची ते पाहुयात..
    • साक्षीचे वडील राजेंद्र सिंह रावत हे कोलकाताच्या टी कंपनीत ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते.
    • महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांचं शिक्षण एकाच शाळेत झालं. पण तेव्हा हे दोघं एकमेकांना ओळखायचेसुद्धा नाही.
    • साक्षी आणि धोनीची पहिली भेट २००८ मध्ये कोलकाताच्या ताज हॉटेलमध्ये झाली. तेव्हा हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणानंतर साक्षीची तिथे ट्रेनिंग सुरु होती.
    • तिथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली आणि दोन वर्षांनंतर ४ जुलै २०१० रोजी दोघांनी लग्न केलं.
    • साक्षी आणि धोनीच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. या दोघांना झिवा ही मुलगी आहे. सोशल मीडियावर झिवाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होतात.
    • छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया आणि साक्षी धोनी इन्स्टाग्राम

Web Title: Ms dhoni wife sakshi dhoni before marriage photos ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.