• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. taarak mehta fame sonalika joshi madhvi bhabhi know all about asit modi actress real husband dmp

तारक मेहता फेम ‘माधवी भाभी’च्या रियल लाईफमधल्या नवऱ्याबद्दल जाणून घ्या

Updated: September 9, 2021 00:43 IST
Follow Us
  • 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोटया पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत सर्वच कलाकार लोकप्रिय आहेत. या मालिकेतील व्यक्तीरेखेच्या नावावरुनच या कलाकारांना बाहेर लोक ओळखतात. त्यावरुन या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते. अशाच पात्रांपैकी एक आहेत, माधवी भाभी. त्यांचे मूळ नाव आहे सोनालिका जोशी. (सर्व फोटो सौजन्य - सोनालिका जोशी इन्स्टाग्राम)
    1/15

    'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोटया पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत सर्वच कलाकार लोकप्रिय आहेत. या मालिकेतील व्यक्तीरेखेच्या नावावरुनच या कलाकारांना बाहेर लोक ओळखतात. त्यावरुन या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते. अशाच पात्रांपैकी एक आहेत, माधवी भाभी. त्यांचे मूळ नाव आहे सोनालिका जोशी. (सर्व फोटो सौजन्य – सोनालिका जोशी इन्स्टाग्राम)

  • 2/15

    समीर जोशी असे सोनालिका जोशी यांच्या नवऱ्याचे नाव आहे.

  • 3/15

    २००१ मध्ये सोनालिका आणि समीर जोशी यांचे लग्न झाले.

  • 4/15

    सोनालिक आणि समीर यांना दोन मुलं आहेत.

  • 5/15

    समीर जोशी हे मनोरंजन क्षेत्राशी जोडलेले असून ते मराठी सिनेमांमध्ये काम करतात.

  • 6/15

    सोनालिक जोशी बऱ्याचदा पतीसोबतचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.

  • 7/15

    पहिल्या भागापासून सोनालिका जोशी या मालिकेत माधवी भाभीचे पात्र साकारत आहेत. मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्याबरोबर त्यांचं चांगलं मैत्रीचं नातं आहे. जनसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

  • 8/15

    सोनालिक जोशीसोबत काम करणाऱ्या काही कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. सोनालिका यांची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

  • 9/15

    सोनालिकाने फॅशन डिझायनिंग आणि थिएटरचेही शिक्षण घेतले आहे. सोनालिका यांचा समीर देशमुख यांच्याबरोबर विवाह झाला आहे.

  • 10/15

    'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत हसरी-खेळकर काळजी करणारी, माधवी भाभी त्यांनी रंगवली आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्या बिनधास्त स्वभावाच्या आहेत.

  • 11/15

    सोनालिका जोशीचा जन्म पाच जून १९७६ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. सोनालिकाने इतिहास हा विषय घेऊन बीएमध्ये पदवी मिळवली आहे.

  • 12/15

    सोनालिका आणि समीर या जोडप्याला आर्या नावाची एक मुलगी आहे. सोनालिका सध्या मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहतात.

  • 13/15

    या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे गुरुजींच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे.

  • 14/15

    करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सोनालिका जोशी यांनी नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

  • 15/15

    सोनालिकाने काही मराठी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे.२००८ साली सोनालिका जोशी यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत माधवी भिडे ही भूमिका मिळाली.

Web Title: Taarak mehta fame sonalika joshi madhvi bhabhi know all about asit modi actress real husband dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.