• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. unseen inside photos of salman khan luxurious house in galaxy apartment asy

सलमान खानचं घर पाहून तुम्हीही म्हणाल… माशा-अल्लाह!

Updated: September 9, 2021 00:43 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. सलमान हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. या फोटो गॅलरीत आपण कोट्यवधींचा मालक असलेल्या सलमानचं आलिशान घर पाहाणार आहोत.
    1/11

    बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. सलमान हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. या फोटो गॅलरीत आपण कोट्यवधींचा मालक असलेल्या सलमानचं आलिशान घर पाहाणार आहोत.

  • 2/11

    सलमान आणि त्याचे कुटुंबीय वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट येथे राहतात.

  • 3/11

    सलमानचे एकाच इमारतीत चार फ्लॅट आहेत.

  • 4/11

    सलमानचे आई-वडिल पहिल्या मजल्यावर राहतात.

  • 5/11

    तर सलमान आपल्या आलिशान घरात तळमजल्यावर राहातो.

  • 6/11

    ग्लॅलेक्सी इमारत आठ मजली उंच आहे. लक्षवेधी बाब म्हणजे सलमान राहात असल्यामुळे त्या इमारतीला देखील आता एक सेलिब्रिटी स्टेटस प्राप्त झालं आहे.

  • 7/11

    सलमानच्या घरात चार बेडरुम, हॉल, किचन आणि एक लहानशी जीम देखील आहे.

  • 8/11

    सलमानचं बाथरुम २०० चौरस फुट मोठं आहे. यावरुनच आपण त्याच्या आलिशान घराची कल्पना करु शकतो.

  • 9/11

    पावसाळ्यात सलमान आपल्या घरातच व्यायाम करतो त्यासाठी त्याने या जीमची निर्मिती केली आहे.

  • 10/11

    सलमानचं पनवेल येथे १५० एकरचं फार्महाऊस देखील आहे.

  • 11/11

    सलमानचं हे आलिशान घर अत्यंत सुंदर असून डोळे दिपवणारं आहे.

Web Title: Unseen inside photos of salman khan luxurious house in galaxy apartment asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.