Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. isha keskar bold and hot photo instagram photo nck

ईशाचा हॉट अंदाज; फोटो पाहाताच चाहते पडले प्रेमात

Updated: September 9, 2021 00:40 IST
Follow Us
    • 'जय मल्हार'मध्ये बानू आणि त्यानंतर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री इशा केसकर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
    • ईशा सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी जोडली गेली आहे.
    • सोशल मीडियाच्या माध्यमातून ईशा चाहत्यांशी संवाद साधते, स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. ईशाने अलीकडेच तिचे काही फोटो शेअर केलं आहेत.
    • 1/10

      हा फोटो पाहून ईशाने तिचा मेकअप ओव्हर केल्याचा दिसतेय. फोटोत ईशाने केस शॉर्ट केल्याचे पाहिला मिळत आहेत. शॉर्ट हेअरमध्ये ईशा आणखी छान दिसतेय.

    • चाहत्यांनी देखील तिचा हेअर कट आवडलेला दिसतोय.
    • ‘जय मल्हार’ या मालिकेतून बानूच्या भूमिकेत लोकप्रिय ठरलेल्या ईशा केसकरने ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘वुई आर ऑन’सारख्या चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत.
    • ईशा ठरवून अभिनय क्षेत्रात आलेली नाही. मानसशास्त्राचे पदवी शिक्षण सुरू असताना सहज म्हणून नाटकाकडे वळलेल्या ईशाने एकाक्षणी या क्षेत्रातच पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
    • इशा अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत असून सोशल मीडियावर ती फोटो शेअर करत असते.
    • सौंदर्य आणि अभिनयशैली यांच्या जोरावर आज इशाचे असंख्य चाहते असल्याचं दिसून येतं.
    • इशाने मराठी मालिकांप्रमाणेच काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ ईशा केसकर

Web Title: Isha keskar bold and hot photo instagram photo nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.