मराठीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकरनं आपल्या बिनधास्त अदांनी आणि अभिनयानं चाहत्यांना वेड लागलं आहे. (फोटो सौजन्य: अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम) -
अमृता खानविलकरनं नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती सुंदर आणि हॉट दिसत आहे.
-
पिवळ्या ड्रेसवर अमृता खानविलकरचं सौंदर्य आधिकच खुलून दिसत आहे.
-
मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च स्थान निर्माण करणाऱ्या अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे.
-
अमृतानं एकापेक्षा एक अव्वल दर्जाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.
मराठीमध्ये फार कमी अभिनेत्री बोल्ड आहेत. अमृता बोल्ड असली तरी ती लक्षात राहते ते तिच्या अभिनय कौशल्यामुळे. अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. कॉमेडी एक्प्रेससारख्या शो ला सुद्धा अमृता खानविलकरने आपल्या सूत्रसंचालनाने एक वेगळया उंचीवर नेऊन ठेवले. वेळेप्रमाणे स्वत:मध्ये बदल आणि सतत नवीन शिकण्याचा ध्यास यामुळे आज १८ वर्षानंतरही अमृताचा यशस्वी अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. फिअर फॅक्टर: खतरो के खिलाडीच्या दहाव्या सीझनमध्ये अमृता सहभागी झाली होती.
बिनधास्त अमृताचा हॉट लूक
Web Title: Amruta khanvilkar hot and bold photoshoot nck