Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress bidita bag hot topless photo in saree mppg

ही बिकिनी आहे की साडी?; पाहा अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट

Updated: September 9, 2021 00:38 IST
Follow Us
  • बिदिता बाग ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/10

    बिदिता बाग ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/10

    बिदिता चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/10

    सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मादक फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/10

    यावेळी देखील तिने नेहमीप्रमाणेच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/10

    हे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/10

    "बिकिनीनं मला कधीही आकर्षित केलं नाही. त्यामुळे मी साडी परिधान करण्याची एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे." अशा आशयाचे कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/10

    बिदिताने या फोटोंमध्ये साडीचा वापर बिकिनीप्रमाणे केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/10

    तिचे हे बोल्ड आणि टॉपलेस फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/10

    काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी हे फोटो पाहून बिदिताच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/10

    बिदिता अलिकडेच अभय या वेब सीरिजमध्ये झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Actress bidita bag hot topless photo in saree mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.