• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress madhuri dixit dr shriram nene family trip beautiful photos maldives vacation sdn

Maldives Diaries : ‘धकधक’ गर्लच्या दिलखेचक अदांवर चाहते फिदा

Updated: September 9, 2021 00:29 IST
Follow Us
  • बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जात तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर आहे. माधुरी दीक्षित हे नाव घेतलं की डोळ्यासमोर तिच्या सुपरहिट चित्रपटांची यादी येते.
    1/10

    बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जात तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर आहे. माधुरी दीक्षित हे नाव घेतलं की डोळ्यासमोर तिच्या सुपरहिट चित्रपटांची यादी येते.

  • 2/10

    आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित.

  • 3/10

    बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. नृत्यात तर तिला कोणीच मात देऊ शकत नाही.

  • 4/10

    चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी कायम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

  • 5/10

    अभिनेत्री माधुरी दीक्षित सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कुटुंबीयांसोबत मालदीव येथे गेली आहे.

  • 6/10

    मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.

  • 7/10

    मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 8/10

    कधी बीचवर तर कधी समुद्रात जाऊन माधुरीने खास फोटो शूट केलं आहे.

  • 9/10

    या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षावर केला आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने / इनस्टाग्राम)

Web Title: Bollywood actress madhuri dixit dr shriram nene family trip beautiful photos maldives vacation sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.