• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actresses who worked in b grade films avb

दयाबेन ते रश्मी देसाई, ‘या’ अभिनेत्रींनी केलं आहे बी-ग्रेड चित्रपटांत काम

जाणून घ्या अभिनेत्रींविषयी..

May 10, 2021 19:32 IST
Follow Us
  • बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती होत असते. त्यामधील काही चित्रपट हे बी-ग्रेड चित्रपट असतात. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी करिअरच्या सुरुवातीला काही बी-ग्रेट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चला जाणून घेऊया या अभिनेत्रींविषयी...
    1/13

    बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती होत असते. त्यामधील काही चित्रपट हे बी-ग्रेड चित्रपट असतात. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी करिअरच्या सुरुवातीला काही बी-ग्रेट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चला जाणून घेऊया या अभिनेत्रींविषयी…

  • 2/13

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने साकारली आहे.

  • 3/13

    फार कमी लोकांना माहिती आहे की दिशाने बी-ग्रेड चित्रपटात काम केले आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘कमसिन: द अनटच्ड’ या चित्रपटात दिशाने बोल्ड भूमिका साकारली होती.

  • 4/13

    'बिग बॉस १३' मधील अभिनेत्री रश्मी देसाई ही कायमच चर्चेत असते.

  • 5/13

    रश्मीने बी-ग्रेड चित्रपटामध्ये काम केले आहे.

  • 6/13

    काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सना खानने इंडस्ट्री सोडली आहे.

  • 7/13

    तिने हाय सोसायटी आणि क्लायमॅक्स या बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 8/13

    बिग बॉस ६ची विजेती अभिनेत्री म्हणजे उर्वशी ढोकलीया.

  • 9/13

    उर्वशीने बी-ग्रेड चित्रपटात काम केले असल्याचे म्हटले जाते.

  • 10/13

    करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्री श्वेता तिवारीने बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केल्याचे म्हटले जाते.

  • 11/13

    फार कमी लोकांना याबाबत माहिती आहे.

  • 12/13

    करण-अर्जुन आणि क्रांतिवीर या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णीने काही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत.

  • 13/13

    अभिनेत्री पायल रोहतगीने करिअरच्या सुरुवातीला बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केल्याचे म्हटले जाते.

Web Title: Actresses who worked in b grade films avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.