• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi celebrity wishes akshaya tritiya 2021 traditional maharashtrian look see photos sdn

‘सोन्यासारखे तेजस्वी, हिऱ्यासारखे कणखर आरोग्य लाभो’; सेलिब्रिटींकडून अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा

May 14, 2021 13:41 IST
Follow Us
  • akshaya tritiya 2021
    1/10

    अभिनेत्री संस्कृती बालगुडे – 'अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!!'

  • 2/10

    अभिनेत्री प्राजक्ता माळी – 'अक्षय तृतीयेच्या खूप शुभेच्छा (वैशाख शुध्द तृतीया ही तिथी अक्षय तृतीया या नावाने ओळखली व साजरी केली जाते. तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थ क्षय न पावणारे, म्हणजे नाश न होणारे असा आहे. पुराणानुसार त्रेतायुगाचा प्रारंभ अक्षय तृतीयेपासून झाला. तो दिवस कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन मानला जातो. म्हणून त्याला ‘युगाब्दी’ असे नाव आहे.)'

  • 3/10

    अभिनेत्री गौरी नलावडे – 'अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा'

  • 4/10

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णी – 'चिरंतन शुभ फळे देणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या या पवित्र दिवशी आपणा सर्वांना सोन्यासारखे तेजस्वी आणि हिऱ्यासारखे कणखर आरोग्य, मनःशांती आणि समृद्धी लाभो या माझ्या कडून मनापासून सदिच्छा!'

  • 5/10

    मंजिरी ओक – 'सगळ्यांना अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा'

  • 6/10

    अभिनेता अभिजीत खांडकेकर – 'सर्वाबाधा विनिम्रृक्तो, धन धान्य: सुतान्वित:। मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:।। सर्व बाधांपासुन आपण मुक्त व्हावे आणि धन धान्य , उत्तम आरोग्य आपल्या सगळ्यांना लाभावे अश्या अक्षय तृतीयेच्या आणि ईद च्या आपल्याला शुभेच्छा'

  • 7/10

    अभिनेत्री धनश्री काडगावकर – 'अक्षयतृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा…'

  • 8/10

    अभिनेत्री सई ताम्हणकर – 'आपणास व आपल्या कुटुंबास अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!'

  • 9/10

    अभिनेत्री प्रिया बापट – 'अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा'

  • 10/10

    अभिनेत्री दिप्ती देवी – 'आज शुभमुहूर्त. या निमित्ताने पुन्हा एकदा दृढ विश्वास आहे आणि प्रार्थनाही की ह्या corona संकटाचा लवकरात लवकर क्षय व्हावा.. स्वच्छ्ता राखणे , सामाजिक अंतर ठेवणे , मास्क वापरणे, लसीकरण करून घेणे , गरजूंना मदत करणे , सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ह्या अश्या सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण आपले कर्तव्य पार पडले तरच आयुष्याची हानी रोखणे शक्य आहे. अक्षय तृतीयेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो.'

Web Title: Marathi celebrity wishes akshaya tritiya 2021 traditional maharashtrian look see photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.