• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tarak mehta ka oolta chashma babita ji munmun dutta had a relatioship with this actor avb

‘तारक मेहता…’मधील बबीताचे होते ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर प्रेम

त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

May 14, 2021 18:17 IST
Follow Us
  • 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत बबीता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता कायमच चर्चेत आहे.
    1/18

    'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत बबीता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता कायमच चर्चेत आहे.

  • 2/18

    बबिता आणि जेठालाल यांच्यामधील संवाद प्रेक्षकांना पाहायला आवडते.

  • 3/18

    एकेकाळी अनेकांच्या मनावर राज्य करणारी मुनमुन एका अभिनेत्यावर प्रचंड प्रेम करत होती.

  • 4/18

    त्यावेळी त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

  • 5/18

    हा अभिनेता कोण होता? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

  • 6/18

    हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अरमान कोहली होता.

  • 7/18

    मुनमुन दत्ता अभिनेता अरमान कोहलीला डेट करत होती.

  • 8/18

    २००८मध्ये मुनमुन आणि अरमानची पहिली भेट झाली होती.

  • 9/18

    त्यानंतर त्यांच्यामधील मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

  • 10/18

    मुनमुन आणि अरमानचे नाते फार काळ टिकले नाही.

  • 11/18

    अभिनेत्री डॉली बिंद्राने त्या दोघांच्या नात्यावर वक्तव्य केले होते.

  • 12/18

    एकदा मुनमुन आणि अरमान यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता.

  • 13/18

    त्यानंतर अरमानने मुनमुनवर हात उगारल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

  • 14/18

    त्यानंतर अरमानने मुनमुनवर हात उगारल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

  • 15/18

    सध्या मुनमुन सिंगल आहे.

  • 16/18

    गेल्या काही दिवसांपासून मुनमुन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

  • 17/18

    तिने एका व्हिडीओमध्ये जातीवाचक शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केले होते.

  • 18/18

    त्यामुळे हरियाणामधील हांसी शरहात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Tarak mehta ka oolta chashma babita ji munmun dutta had a relatioship with this actor avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.